महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ’या पदांसाठी 27 95 इतक्या जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
पदाची नाव – ‘पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ’
फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड याद्वारे मिळवा गरजेनुसार अर्जंट कर्ज : Personal Loan
पदसंख्या 2795
पात्रता – पात्रतेसाठी वेबसाईट पहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे 18 ते 28 पर्यंत असावी. सवलत मिळवण्यासाठी वेबसाईटवर संपूर्ण जाहिरात पहावी.
Personal Loan : कोटक बँक देत आहे 5 लाखापर्यंत पर्सनल लोन : पहा हप्ता किती?
वेतन – या पदासाठी उमेदवारांना रुपये 56 हजार ते 1 लाख 77 हजार500 पर्यंत वेतन आला केले जाईल.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना वेबसाईटवर दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी.
Personal Loan : कोटक बँक देत आहे 5 लाखापर्यंत पर्सनल लोन : पहा हप्ता किती?
परीक्षा फी – रुपये 394 इतके आहे तर फ्री मध्ये सवलती घेणाऱ्यांना रुपये 294 इतकी आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 19 मे महिन्यात 2025
Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती
अधिक माहितीसाठी खालील येथे क्लिक करून वेबसाईट पहावी.