इचलकरंजी,कोल्हापूर, हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यातील खासगी नोकरी : क्लार्क,सिक्युरिटी गार्ड, वॉचमन, सेल्स ऑफिसर, ड्रायव्हर इ. सह विविध पदांच्या भरतीची माहिती

इचलकरंजी, कोल्हापूर सह हातकणंगले शिरोळ तालुक्यातील विविध कंपन्यांमध्ये, संस्थांमध्ये नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा या बाबी वेगवेगळ्या असू शकतात. यासाठी उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार सदर ठिकाणी अर्ज करावेत किंवा मुलाखतीसाठी हजर राहावे.

चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत पदभरती…..

*कोल्हापूर राजारामपुरी परिसरामधील नामांकित हॉटेल करिता खालील प्रमाणे स्टाफ अर्जंट भरणे आहेत.*

*1) सिक्युरिटी सुपरवायझर*
*2) सिक्युरिटी हेड गार्ड*
*3) सिक्युरिटी गार्ड*

*पगार -*
*₹15000 ते ₹ 16000*

*# टीप :*
*A)ड्युटी टाईम मध्ये चहा नाश्ता जेवणाची सोय आहे.*
*B) PF, ESIC सुविधा उपलब्ध आहे.)*

*संपर्क नंबर-*
9011479008
7218810511

 

*कोल्हापूर सिटी मधील नामांकित हॉस्पिटल करिता खालील जागा त्वरित भरणे आहेत.*

*1) सिक्युरिटी ऑफिसर*
*2) सिक्युरिटी सुपरवायझर*
*3) सिक्युरिटी गार्ड (पुरुष )*
*4) महिला सिक्युरिटी गार्ड*

*पगार -*
*₹15000 ते ₹ 20000*

*टीप :-*
*1) स्टाफ ना PF, ESIC ची सुविधा उपलब्ध आहे.*
*2) अनुभवी व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.*
*3) मुलाखतीस आल्यानंतर पगार फायनल करण्यात येईल.*

*संपर्क नंबर-*
9011479008
7218810511

महत्त्वाची सूचना : 1.उमेदवारांनी वरील जाहिरातीसाठी संपर्क साधताना अर्ज करण्याची मुदत लक्षात घेऊनच त्या पद्धतीने अर्ज करावेत. 2. भरती बाबतची वरील माहिती आम्ही विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करावेत. 3. याबाबत कोणत्याही कारणासाठी ताजी बातमीशी संपर्क साधू नये.