महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध (गट-क) पदांच्या एकूण १३३३ : उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, नगरपाल, पदाच्या भरतीसाठी खालील पात्रतेच्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागित आहे.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
गट क – पदे
पदांची नावे – उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ), लिपिक-टंकलेखक पदांच्या जागा
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
पद संख्या – 1333
पात्रता सर्व पदांच्या पात्रता वेगवेगळ्या असून त्याखालील दिलेल्या वेबसाईटवर पाहायला मिळतील.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी
HDFC बँक Personal Loan – सोपे आणि जलद कर्ज
अंतिम दिनांक – दिनांक ०४ नोव्हेंबर २०२४
Free Scooty Yojana Maharashtra :महिलांना मोफत स्कूटी योजना : जाणून घ्या सविस्तर माहिती
अधिक माहितीसाठी
https://mpsconline.gov.in ही वेबसाईट पहावी