हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरी 44 पदांची भरती: एच एल मध्ये डेप्युटी मॅनेजर मॅनेजर फायनान्स ऑफिसर पदाची भरती 

हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरी 44 पदांची भरती: एच एल मध्ये डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, फायनान्स ऑफिसर, पदाच्या भरतीसाठी खालील पात्रतेच्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागित आहेत 

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

पदांची नावे – एच एल मध्ये डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, फायनान्स ऑफिसर

Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

पदसंख्या – या पदासाठी एकूण 44 पदे भरली जाणार आहेत.

Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

पात्रता – खालील वेबसाईट पहावी

Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेची रक्कम वाढणार : निर्मला सितारामन 

 

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 30 ते 47 पर्यंत असावे इतर सवलत प्राप्त उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत देण्यात येईल.

Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती

परीक्षा फी – सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार आहे.

Personal Loan : आदित्य बिर्ला पर्सनल लोन : २ ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज ताबडतोब उपलब्ध: जाणून घ्या व्याजदर व हप्ता

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.

 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 30 ऑक्टोबर 2024

 

वेतन – नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला महिन्याला 40,000 ते 2 लाख 40 हजार रुपये मानसिक वेतन मिळणार आहे.

 

अधिक माहितीसाठी – hal-india.co.in ही वेबसाईट पहावी