ONGC Apprentice Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 पदांची भरती

ONGC Apprentice Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ 2236 पदांसाठी खालील पद्धतीचे उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. 

पदाचे नाव- ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस

एकूण पदसंख्या – 2236

पदानुसार पात्रता खालील प्रमाणे-

ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]

पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech

डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)

ONGC Apprentice Bharti :

वयोमर्यादा – २५ ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 24 या दरम्यान असावे. ओबीसींना तीन वर्षे तर अजा आजा ना पाच वर्षे वयात सवलत.

परीक्षा फी- यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी नाही.

अर्ज कसा करावा – यासाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील दिलेली वेबसाईट पहावी.  ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराचा ईमेल आयडी तयार असावा.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 25 ऑक्टोंबर 2024

अधिक माहितीसाठी https://ongcindia.com/ ही वेबसाईट पहावी.