सर्वोत्तम part time job फक्त 4 तास नोकरी आणि 17000/महिना कमवा फोनसह कार्य करा…

मित्रांनो जर तुम्ही शिकत असाल किंवा तुमच्याकडे काही काम नसेल, तुम्ही घरात बसून असाल तर अशावेळी तुम्हाला काम करण्याची गरज भासत असेल किंवा तुम्ही पार्ट टाइम जॉब करण्यासाठी इच्छुक असाल. तर आजच्या या लेखांमध्ये आपण अशाच एका पाटण जॉब विषयीची माहिती पाहणार आहोत की ज्यामध्ये तुम्ही दिवसातून फक्त चार तास काम केले तर तुम्हाला 17 हजार रुपये चा पगार हा दिला जातो. तेही मोबाईलचा साह्याने हे आपल्याला काम करायचे आहे. याची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखन जाणून घेणार आहोत.

 

आज आपण एका अशा जॉब विषयीची माहिती पाहणार आहोत की त्यामध्ये पार्ट टाइम जॉब केल्याने देखील 17 हजार रुपयांचा पगार हा दिला जातो. त्याचबरोबर आपण दिवसातील कोणताही वेळी जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा हे काम करू शकतो. जर तुम्ही दहावी पास असाल किंवा बारावी पास असाल किंवा ग्रॅज्युएट असाल तर कोणी देखील हे काम करू शकता. हे काम करण्याची पूर्ण ट्रेनिंग त्या कंपनीत द्वारे दिली जाते. तेही कोणत्या मूल्य न आकारता.

 

जर तुम्ही तुमच्या दिवसातील दोन तास काम केले तर तुम्हाला महिन्याला पगार हा आठ हजार रुपये मिळतो. जर तुम्ही चार तास काम केले तर तुम्हाला सतरा हजार रुपये पगार मिळतो आणि जर तुम्ही फुल टाइम म्हणजे आठ तास काम केले तर तुम्हाला 35000 पगार दिला जातो. हे काम तुम्ही तुमच्या वेळेनुसार देखील करू शकता. यामध्ये कोणताही प्रकारचे वेळेचे बंधन नाही. या जॉब चे नाव आहे जिओ फ्रीलान्सर जॉब. तुम्हाला तर माहितीच असेल की जिओ कंपनीला आजकाल देशभरात खूप मोठा प्रमाणात जगप्रसिद्ध झालेले आहेत.

 

या कंपनीतर्फे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ॲप देखील सुरू झालेले आहेत. त्यांचा वापर आपण रोजच्या जीवनामध्ये करत असतो. या जिओ फ्रीलान्सर जॉब मध्ये आपल्याला काय काम करायचं आहे हे आपण आता जाणून घेऊया. यामध्ये तुम्हाला प्रथम काही दिवस जिओ कंपनीत वारे ट्रेनिंग दिली जाते. ती ट्रेनिंग मध्ये शिकवले जाते. की आपण कोण कोणती कामे आपल्याला करावी लागते. ज्यामध्ये जिओ कस्टमर यांच्या शंकांचे निरसन करणे, जिओ सिम घेण्यासाठी कस्टमरला ऍडव्हान्स करणे व जिओचा रिचार्ज करण्यासाठी कॉल करणे. असा वेगवेगळ्या कॉल द्वारे आपल्याला काम करायचं असते.

 

हे काम आपण घरबसल्या करू शकतो. त्यासाठी आपल्याला जिओ करिअर डॉट कॉम वर जाऊन अप्लाय करावा लागेल. जिओ करिअरवर वेगवेगळ्या प्रकारचे जॉब हे असतात. ते प्रत्येक महिन्याला बदलत असतात. त्याप्रमाणे आपण जेव्हा करिअर वर जाऊन हेच फ्रीलान्सर जॉब साठी अप्लाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी ची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आपण राहत असलेल्या लोकेशन वरून यासाठी अप्लाय करू शकतो.

 

अप्लाय करण्यासाठी तुम्हाला जिओ करिअर डॉट कॉम वरती तुमची प्रोफाईल क्रियेट करावी लागेल. प्रोफाईल क्रियेट झाल्यानंतर तुम्हाला तिथे जॉब वेकेन्सी यामध्ये तुम्हाला जी कोणती जॉब पाहिजेल आहे त्यातून तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. तुमच्या मोबाईलवर एक युजरनेम व पासवर्ड येईल. जिओ करिअर हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. ॲप डाऊनलोड केला नंतर तुम्हाला त्या ॲपद्वारे जो जिओ कंपनीत आहे तुम्हाला मेसेज आलेला आहे त्या मेसेजच्या आधारे तुम्ही साइन अप करू शकता.

 

साइन अप केला म्हणतो तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील व तुम्हाला एक व्हिडिओ इंटरव्यू द्यावा लागेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा रिझल्ट देखील येथे पोस्ट करावा लागेल. त्यानंतर तुम्ही जर सिलेक्शन झाले तर जिओ कंपनी द्वारे तुम्हाला एक फोन व ई-मेल देखील येईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या काम करू शकता.

 

अशाप्रकारे जिओ करिअरच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या जॉबच्या संधी उपलब्ध होतात. तेही आपण घरी बसून करू शकतो.