पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद : विस्तार अधिकारी, महिला सल्लागार इ. 1500 पदांची भरती

Pre primary School :पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद विस्तार अधिकारी महिला सल्लागार इत्यादी पदांच्या 1500 जागांसाठी खालील पद्धतीने अर्ज मागित आहे.

1. पदाचे नाव – विशेष कार्यकारी अधिकारी
पदसंख्या – 3
पात्रता – पदव्युत्तर
मानधन – रु.50000 ते 75000

2. पदाचे नाव – नोडल अधिकारी
पदसंख्या – 9
पात्रता – पदवीधर
मानधन – रु.35000 ते 45000

3. पदाचे नाव – जिल्हा विस्तार अधिकारी
पदसंख्या – 36
पात्रता – पदवीधर
मानधन – रु.28000 ते 30000

4. पदाचे नाव – जिल्हा उप विस्तार अधिकारी
पदसंख्या – 36
पात्रता – पदवीधर
मानधन – रु. 22000 ते 25000

5. पदाचे नाव – तालुका विस्तार अधिकारी
पदसंख्या – 350
पात्रता – बारावी/पदवीधर
मानधन – रु.20000 ते 22000

Money View च्या साह्याने लोन कसे घ्यावे? Money View पर्सनल लोन सविस्तर माहिती

6. पदाचे नाव – तालुका उपविस्तार अधिकारी
पदसंख्या – 350
पात्रता – बारावी
मानधन – रु.15000 ते 18000

7. पदाचे नाव – महिला सल्लागार
पदसंख्या – 35
पात्रता – बारावी पास
मानधन – रु.18000 ते 20000

Kolhapur Bharati : कोल्हापूर महानगरपालिकेत भरती सुरू : दहावी पास ते पदवीधरांना मोठी संधी : आत्ताच करा अर्ज

8. पदाचे नाव – सामाजिक अधिकारी
पदसंख्या – 350
पात्रता – पदवीधर
मानधन – रु.13000 ते 18000

9. पदाचे नाव – शहर विस्तार अधिकारी
पदसंख्या – 350
पात्रता – पदवीधर/MSW
मानधन – रु.22000 ते 25000

Personal loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे झटपट पर्सनल लोन : उत्पन्नाची अट नाही : कोणालाही अर्जंट मिळते

सर्व पदासाठी समान अटी-

वयोमर्यादा- उमेदवाराचे 18 ते 38 पर्यंत असावी.

अर्ज कसा करावा- उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारास उमेदवारांनी वैद्य इमेल आयडी काढणे आवश्यक.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 21 ऑक्टोंबर 2024.

अधिक माहितीसाठी : www.preschoolcouncil.com ही वेबसाईट पहावी.