रेल्वेमध्ये 9144 पदांची भरती : 10 वी पासला मोठी संधी : पगार 29 हजार : Railway Bharati

मित्रांनो भारतीय रेल्वे खात्याने तब्बल 9144 पदांची भरती काढली आहे. यामुळे रेल्वे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता मोठी संधी प्राप्त झाली आहे. या जागा आता दहावी पास असणाऱ्या उमेदवाराकडून भरल्या जाणार आहेत. आपणही जर यासाठी इच्छुक असाल तर आत्ताच तात्काळ अर्ज करा तोही ऑनलाइन.. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती…Railway Bharati

पदाचे नाव – टेक्नीशियन ( सुतार, वायरमन,प्लंबर, पाईप फिटर, पेंटर, वेल्डर, एसी मेकॅनिक, गॅस कटर इत्यादी पदे)

पात्रता- दहावी पास आणि संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असावा.

फोन पे मधून 1.5 लाखांपर्यंतचे कर्ज कसे काढावे? कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही personal loan

एकूण पदसंख्या – 9144

वयोमर्यादा _ यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 36 पर्यंत असावे तसेच मागासवर्गीय उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत देण्यात येईल.

IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home

सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच

निवड पद्धत– उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी कागदपत्र तपासणी वैद्यकीय चाचणी याद्वारे करण्यात येईल.

परीक्षा फी- यासाठी परीक्षा फी रुपये पाचशे तर अनुसूचित जाती जमाती माजी सैनिक आणि महिलांना परीक्षा फी रुपये 250 इतकी आहे. ती वेबसाईटवर दिलेल्या पद्धतीने भरणे आवश्यक.

आरटीओ ऑफिस मध्ये न जाता ड्रायव्हिंग लायसन कसे काढावे? जाणून घ्या अर्ज कसा भरावा

अर्ज कसा करावा- उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing ही वेबसाईट पहावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने आपला वैद ईमेल आयडी तयार ठेवावा. ईमेल आयडी उपलब्ध नसल्यास तात्काळ काढून घ्यावा. यानंतर ऑनलाईन अर्ज विचारलेल्या सर्व प्रश्नांची माहिती काळजीपूर्वक भरावी.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 8 एप्रिल 2024 हा आहे.

अधिक माहितीसाठी https://drive.google.com/file/d/1wftR86g6zTAAEmyE-BImUxv3VMITO497/view ही वेबसाईट पहावी.

नोकरीविषयक अर्जेंट माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमचे चॅनल फॉलो करा

सविस्तर पदे-
पद क्र.1: B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI [Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)]

नोकरीविषयक अर्जेंट माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमचे चॅनल फॉलो करा