रेल्वे भरती मंडळ (RRB) यांच्यामार्फत भारतीय रेल्वेच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण २२००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २२००० जागा
गट-ड संवर्गातील (सहाय्यक, पॉइंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅक देखभाल करणारा) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा इय्यता १० वी (दहावी) परीक्षासह संबंधित ट्रेडमधून आयटीआय उत्तीर्ण असावा. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
आयटीपेक्षा DMart नोकरी का ठरते फायदेशीर? पगारासोबतच मिळतात ‘या’ खास सुविधा
RBI मध्ये 10 वी पाससाठी भरती, भारतीय नौदलात अधिकारी बनण्याची संधी
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी किमान १८ ते कमाल ३३ वर्ष दरम्यान असावे, तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ५ वर्ष तर इतर मागास प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ३ वर्ष सवलत देय राहील.
फीस – खुला/ इतर मागास/ आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ महिला/ ट्रान्सजेंडर/ आर्थिक मागास (EBC), प्रवर्गातील उमेद्वारांकरिता २५० /- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जानेवारी २०२६ पासून दिनांक २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.