Railway Recruitment : मित्रांनो तुम्ही जर दहावी पास असाल किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजे बारावी पदवीधर असे शिक्षण झालेले असेल तर तुमच्यासाठी आता रेल्वे विभागात मोठी संधी चालून आली आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना इथे मोठ्या संधी प्राप्त होऊ शकतात. Railway Protection Force
मित्रांनो ही जी भरती निघाली आहे ती रेल्वेच्या सुरक्षा दल विभागात निघाली आहे. यावेळी या जागा सुमारे 4 हजार 660 इतक्या असल्याने अनेकांना ही संधी साध्य करता येणार आहे. Railway Recruitment
1) पदाचे नाव- RPF सब इन्स्पेक्टर Sub Inspector
पदसंख्या- 452
पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण.
वयोमर्यादा- 20 ते 28 पर्यंत
2) पदाचे नाव- RPF कॉन्स्टेबल Constable
पदसंख्या- 4208
पात्रता- उमेदवार दहावी पास असावा.
वयोमर्यादा- 18 ते 28 पर्यंत
आयडीबीआय बँक देतेय 5 लाखाचे Personal Loan : पहा हप्ता कितीचा बसणार
दोन्ही पदांसाठी समान अटी खालील प्रमाणे-
उमेदवाराची वय दिनांक 1 जुलै 2024 रोजीचे धरले जाईल. ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे तर अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना पाच वर्षापर्यंत सवलत देण्यात येईल.
नोकरीविषयक अर्जेंट माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमचे चॅनल फॉलो करा
परीक्षा फी- यासाठी खुल्या गटासाठी परीक्षा फी रुपये 500 तर अजा, अज, अल्पसंख्यांक आणि महिलांना परीक्षा फी रुपये 250 इतकी असेल.
‘हे’ ॲप देत आहे 5 लाखांचे अर्जंट कर्ज : Personal loan
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराकडे सुरुवातीला स्वतःचा जीमेल आयडी असणे आवश्यक. नसल्यास तो प्राप्त करून घेऊ शकता. यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर भेट देऊन अधिक माहिती घेऊन संबंधित ऑनलाईन अर्ज देखील भरता येईल. Railway Protection Force
अर्ज करण्याचा दिनांक – यासाठी उमेदवारांनी दिनांक 15 एप्रिल 2024 ते 14 मे 2024 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावेत.
अर्ज करण्यासाठी व सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
नोकरीविषयक अर्जेंट माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमचे चॅनल फॉलो करा
————–Read English————-
Recruitment of 4660 Posts in Railways : 10th Pass Big Chance : Railway Recruitment
Friends if you are 10th pass or more than 12th graduate then now there is a big opportunity for you in railway department. Due to this job seekers can get great opportunities here.
Friends, this recruitment is going on in Railway Security Force Department. Since these seats are around 4 thousand 660, many people will be able to achieve this opportunity. Railway Recruitment
1) Post Name- RPF Sub Inspector Sub Inspector
No. of Posts- 452
Eligibility- Graduation in any discipline.
Age Limit- From 20 to 28
2) Post Name- RPF Constable Constable
Post No.- 4208
Eligibility- Candidate should have 10th pass.
Age Limit- From 18 to 28
How to Apply – Candidates must apply online. For this the candidate must initially have their own Gmail ID. If not you can get it. For this, candidates can visit the website given below and get more information and fill the relevant online application. Railway Protection Force
Date of Application – Candidates should apply online from 15th April 2024 to 14th May 2024.
Click here to apply and for detailed information