Railway Recruitment: रेल्वे भरती : 32 हजार 438 पदांची भरती : 10 वी पासला संधी

Railway Recruitment: भारतीय रेल्वे बोर्डाने नुकताच 32 हजार 438 पदांच्या भरतीसाठी एक शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यामध्ये आता सुरुवातीला पदे आणि तारखा जाहीर करण्यात आले आहेत.

यासाठी 23 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरू होणार असून 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आत्ताच आपल्या कागदपत्रांची तयारी पूर्ण करून घेतल्यास अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती

यासाठी पात्रता अशी आहे – दहावी किंवा एनसीव्हीटीमधून एनएसी प्रमाणपत्र आवश्यक आहे. याशिवाय १ जुलै २०२५ पर्यंत उमेदवाराचं वय १८ ते ३६ वर्षांच्या मध्ये असणं आवश्यक आहे. यामध्येही नियमांनुसार वयात सवलत देखील मिळणार आहे.

Fatakpay Personal Loan : 1 हजारापासून 2 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन : Fatakpay लोन : अर्जंट उपलब्ध सर्वांसाठी

परीक्षा फी – खुल्या गटातील उमेदवारांसाठी परीक्षा फी रुपये 500 असणार आहे. तर राखीव गटातील उमेदवारांसाठी परीक्षा फी रुपये 250 असणार आहे.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड कम्प्युटर आधारित टेस्ट होईल. त्यानंतत शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी होईल.

Fatakpay Personal Loan : 1 हजारापासून 2 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन : Fatakpay लोन : अर्जंट उपलब्ध सर्वांसाठी

परीक्षेसाठी सामन्य विज्ञानाचे २५ प्रश्न, गणिताचे २५ प्रश्न, सामान्य ज्ञानावर आधारित ३० प्रश्न, सामान्य जागरुकता २० प्रश्न. याशिवाय चुकीच्या उत्तरासाठी १/3 अशा पद्धतीनुसार मार्क कापले जातील. बरोबर उत्तरासाठी एका प्रश्नाला एक मार्क असेल.

Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती

निवडीबाबत तारखा खालील प्रमाणे-

जाहिरातीची तारीख- २८ डिसेंबर २०२४

अर्जाची तारीख – २३ जानेवारी २०२५

अर्ज दाखल करणे आणि फी भरणे- २२ फेब्रुवारी २०२५

हॉल तिकीट- परीक्षेच्या पूर्वी

परीक्षेची तारीख- यथावकाश जाहीर होईल.

याबाबतची अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल. यासाठी आमच्या या वेबसाईटला सातत्याने भेट देत रहा.

Ladki Gruhsevika Yojana : लाडकी गृहसेविका योजना :घरकाम करणाऱ्या महिलांना 10 हजारांचा लाभ?