Railway Recruitment Board – RRB NTPC Recruitment 2024 रेल्वे भरती सुरू झाली असून यामध्ये 11558 क्लार्क, टायपिस्ट, सुपरवायझर, स्टेशन मास्तर, मॅनेजर इत्यादी पदे भरण्यात येत आहेत. चला तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती…
1. पदाचे नाव- कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर
पदसंख्या- 1776
पात्रता- उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा.
2. पदाचे नाव- स्टेशन मास्तर
पदसंख्या- 994
पात्रता- उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा.
3. पदाचे नाव- गुड्स टेन मॅनेजर
पदसंख्या- 3144
पात्रता- उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा.
4. पदाचे नाव- जुनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट
पदसंख्या- 1507
पात्रता- उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा. इंग्रजी हिंदी टायपिंग आवश्यक.
5. पदाचे नाव- सीनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट
पदसंख्या- 732
पात्रता- उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा. इंग्रजी हिंदी टायपिंग आवश्यक.
web development Course : वेब डेव्हलपमेंट कोर्स म्हणजे काय? हे शिकल्यानंतर कोणती नोकरी मिळते?
Railway Recruitment 11558 :
वयोमर्यादा- उमेदवाराचे वय 18 ते 36 पर्यंत असावे. ओबीसी उमेदवारांना तीन वर्षे तर आज आज उमेदवारांना पाच वर्षे वयात सवलत राहील.
निवड पद्धत – उमेदवारांना निवडीबद्दल नंतर कळविण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा. यासाठी खालील दिलेली लिंक पहावी. खाली लिंक वर गेल्यानंतर ऑनलाईन असतात जी माहिती विचारली असेल ती उमेदवारांनी संपूर्ण व्यवस्थित भरावी.
अंतिम दिनांक- 13 ऑक्टोंबर 2024
अधिक माहितीसाठी https://drive.google.com/file/d/1WYib03mXkqJhIsiZNDQL7w5RP6t3jIst/view?pli=1 ही वेबसाईट पहावी.