उत्तर पूर्व रेल्वे मध्ये 1104 शिकाऊ पदांची भरती

उत्तर पूर्व रेल्वे गोरखपूर अकराशे चार शिकाऊ पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मगवीत आहे. याची माहिती आता आपण जाणून घेऊ…

पदाचे नाव -प्रशिक्षणार्थी

पदसंख्या – एकूण 1104

पात्रता – उमेदवार दहावी पास असावा आणि त्याचा संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असावा. पात्रतेच्या अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट पहावी.

Finance Tips: भाड्याने राहावे की EMI वर घर खरेदी करावे? निर्णय घ्यायच्या आधी हे वाचा अन्यथा पश्चाताप होईल

Loan : मुद्रा कर्ज योजना नेमकी आहे तरी कशी? कुणाला मिळते हे कर्ज? वाचा सविस्तर

अर्ज कसा करावा – Apply online यासाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी खालील दिलेली वेबसाईट व संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे आपला ई-मेल आयडी असावा. नसल्यास तो नवीन काढावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2025

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 
ऑनलाईन अर्ज  पाहण्यासाठी येथे click करा 
अधिकृत वेबसाईट  पाहण्यासाठी येथे click करा 
नोकऱ्यांची जलद माहिती मिळवण्यासाठी येथे click करा