Railway Recruitment TC : मित्रांनो, सरकारी नोकरी ही सर्वांनाच हवी असते. म्हणून प्रत्येक जण सरकारी नोकरीच्या भरतीसाठी विविध परीक्षांचा अवलंब करतात. आज आपण रेल्वे भरती विषयीची माहिती पाहणार आहोत. की ज्यामध्ये ती फक्त बारावी पास वरती आपल्याला रेल्वेमध्ये tc साठी अर्ज करता येतो व आपण रेल्वे टीसी बनवू शकतो. ही भरती कधीपासून ? अर्ज कसा करावा? पात्रता कोणकोणत्या? पगार किती आणि अभ्यासक्रम? या सर्वांची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
Railway Recruitment TC : रेल्वे विभागाकडून रेल्वेमध्ये भरती करण्याचा वेळापत्रक लवकरच रेल्वेच्या भरतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहे.रेल्वेने वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. रेल्वेमध्ये TC हे पद NTPC अंतर्गत भरले जात. (Non Technical Popular category) सुरुवातीला तुम्ही TC (तिकीट चेकर) म्हणून जॉईन होतात, नंतर प्रमोशन होते TTE (Traveling Ticket Examiner) म्हणून तुम्हाला पुढचे पद मिळते. रेल्वे मध्ये विविध पदे असतात. ते प्रत्येक लेवल वरून ठरवले जातात. हे लेव्हल वेगवेगळे लेव्हल असतात.
Railway Recruitment 2024 TC :
लेव्हल १ गट ड ची पदे येतात (१०वी पास वर) याची पण जाहिरात या वर्षीच येणार आहे. लेव्हल २, लेव्हल ३ – लेव्हल २ आणि ३ अंडर ग्रॅजूशन मध्ये येतात. म्हणजे १२ वी पास (TC) या मध्ये येते.लेव्हल ४, लेव्हल ५, लेव्हल ६ पदवी लेव्हल ची पदे सर्व जसे कि स्टेशन मास्टर इद्यादी या पदांचा पगार जास्त असतो. (Non Technical Popular Categories – Graduate)प्रत्येक लेव्हल नुसार पगार वेगळा असलो. लेवल दोन व लेवल तीन यांच्या जागा विषयीची जाहिरात रेल्वे विभागाकडून जुलै सप्टेंबर या महिलां दरम्यान येईल. असे रेल्वे विभागाने सांगितलेले आहे.
युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan
50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको
आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan
बरेच उमेदवार म्हणतील कि जाहिरात येईल कि नाही, आतापर्यंत जर आपण पहिले तर रेल्वेने जे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहेत त्यानुसारच जाहिरात येत आहेत, तर हि पण जाहिरात येणार आहे. त्यामुळे आतापासून तयारी करा, पोस्ट मिळवले साठी अजून तुमच्या कडे अभ्यासासाठी वेळ आहे. आता बराच जणांना प्रश्न पडला असेल की परीक्षा मराठी मध्ये होते का ? तरी याचे उत्तर आहे हो प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या भाषांमध्ये याची परीक्षा आपण देऊ शकतो. Railway Recruitment TC :
Bandhan Bank Recruitment 2024 : बंधन बँकेत मोठी भरती : बारावी पासला संधी
जर तुम्हाला इंग्लिश मध्ये जायचं असेल तर तुम्ही इंग्लिश मध्ये देऊ शकता. मराठीतून द्यायचं असेल तर मराठीतून देऊ शकता. हिंदीतून द्यायचं असेल तर हिंदीतून देखील देऊ शकता. अशा वेगवेगळ्या भाषांतून तुम्ही रेल्वेची परीक्षा ही देऊ शकता. केवळ एकच ऑनलाइन अर्ज (निवडलेल्या RRB मधील सर्व अधिसूचित पोस्टसाठी सामान्य) उमेदवाराने RRB च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे सबमिट केला पाहिजे.
भरती प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (CBT) समाविष्ट असेल. दुसरा टप्पा संगणक आधारित चाचणी (CBT), टायपिंग कौशल्य चाचणी/संगणक आधारित अभियोग्यता चाचणी लागू असेल. आणि दस्तऐवज पडताळणी/वैद्यकीय परीक्षा. निवड योग्यतेनुसार, वर नमूद केलेल्या भरती टप्प्यांच्या आधारे काटेकोरपणे केली जाते. सर्व उपक्रमांची तारीख, वेळ आणि ठिकाण उदा. CBTs, टायपिंग कौशल्य चाचणी/संगणक आधारित अभियोग्यता चाचणी, दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय परीक्षा किंवा लागू होणारी कोणतीही अतिरिक्त क्रिया RRB द्वारे निश्चित केली जाईल आणि योग्य वेळी पात्र उमेदवारांना सूचित केले जाईल. वरीलपैकी कोणतीही क्रिया पुढे ढकलण्याची किंवा ठिकाण, तारीख आणि शिफ्ट बदलण्याची विनंती कोणत्याही अंतर्गत स्वीकारली जाणार नाही.
फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?
Personal Loan : सिबिल स्कोअर नसेल तरी झटपट कर्ज मंजूर ; नव्या पद्धतीची नवीन माहिती
IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home
1 टप्पा संगणक आधारित चाचणी (CBT) या CEN 01/2019 च्या सर्व अधिसूचित पदांसाठीपात्र PwBD उमेदवारांसाठी स्क्राइबसह परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे असेल. ही परीक्षा शंभर मार्कांची असेल. वास्तविक प्रश्नपत्रिकांमध्ये काही तफावत असू शकते. निगेटिव्ह मार्किंग असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.
दुसऱ्या टप्प्यातील CBT साठी परीक्षेचा कालावधी हा 120 मिनिटे असेल आणि ही परीक्षा 120 मार्कांची घेतली जाते.निगेटिव्ह मार्किंग असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील. यासाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षे इतके आहे. अशाप्रकारे जर तुम्हाला या रेल्वे विभागांमध्ये टीसी या पदासाठी अर्ज करायचा असेल तर नक्कीच याबद्दलची जाहिरात जुलै ते सप्टेंबर महिना दरम्यान येईल. त्यानुसार तुम्ही याचा अर्थ करून परीक्षा देऊ शकता.
अशाप्रकारे टीसी या पदाच्या जागा कधी निघणार आहेत, अर्ज कधी करावा, परीक्षा स्वरूप काय व वयोमर्यादा किती याबद्दलची सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेतलेली आहे. उमेदवारांच्या तयारीसाठी ही माहिती आधी प्रसिद्ध केली आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध होताच येथे सविस्तरपणे प्रसिद्ध करू यासाठी आमचा हा whatsapp group आताच जॉईन करा.
railway recruitment 2024 railway recruitment board exam (rrb) group d news railway recruitment board exam (rrb) alp & technician news railway recruitment 2024 apply online railway recruitment 2024 apply online last date railway recruitment 2024 official website railway recruitment tc 2024