RBI मध्ये नोकरी ; रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये सध्या मेडिकल कन्सल्टंट या पदासाठी भरती या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पदाचे नाव – मेडिकल कन्सल्टंट
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
पदसंख्या – भरती विभाग मध्ये चौकशी करायची आहे.
पात्रता – विद्यापीठातून ऍलोपॅथी मेडिकल सिस्टीम मध्ये एमबीबीएस केलेल्या असावे तसेच जनरल मेडिसिन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
वयोमर्यादा – यासाठी भरती विभाग मध्ये चौकशी करायची आहे
Google Pay देणार ‘Sachet Loan’? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख- 15 नोव्हेंबर 2024
Bajaj Finance personal loan : बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर
वेतन – यासाठी चौकशी करावी.
ram fincorp personal loan: राम फिनकॉर्प पर्सनल लोन : अर्जेंट कर्ज मिळेल : सोपी पध्दत
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
Google Pay Sachet Loan: गुगल Pay 111 रुपयांच्या बदल्यात देईल 15000 रुपये कर्ज
अधिक माहितीसाठी वेबसाईटवरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करायचा आहे त्यानंतर नो तो भरून आणि काही आवश्यक्य कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत प्रादेशिक संचालक मानव संसाधन व्यवस्थापन विभाग भरती विभाग रिझर्व बँक ऑफ इंडिया, पाटणा 800001 येथे पाठवायचा आहे.