समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी 219 जागा लघुटंखलेखक (स्टेनो टाइपिस्ट), लोअर ग्रेड स्टेनो, हायर ग्रेड स्टेनो, वार्डन सोशल वेल्फेअर इन्स्पेक्टर, या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
पदाचे नाव – लघुटंखलेखक (स्टेनो टाइपिस्ट), लोअर ग्रेड स्टेनो, हायर ग्रेड स्टेनो, वार्डन सोशल वेल्फेअर इन्स्पेक्टर, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
पदसंख्या – 219
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
वयोमर्यादा – 18 ते 38
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
पात्रता – स्टेनो टाइपिस्ट पदासाठी उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याच्याकडे इंग्लिश आणि मराठी टंकलेखनाचे प्रमाणपत्र असायला हवे.
HDFC बँक Personal Loan – सोपे आणि जलद कर्ज
परीक्षा फी – सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये द्यावे लागणार आहेत.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये द्यावे लागणार आहेत.
Google Pay देणार ‘Sachet Loan’? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Bajaj Finance personal loan : बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 11 नोव्हेंबर 2024
Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती
वेतन – यासाठी खाली दिलेली वेबसाईट पहावे.
अधिक माहितीसाठीhttps://sjsa.maharashtra.gov.in ही वेबसाईट पहावी.