अंगणवाडी मुख्यसेविका : 102 पदांची भरती : 1 लाखापर्यंत पगार : वाचा सविस्तर

आता महिलांसाठी आणखी एक मोठी खुशखबर मिळाली आहे ती म्हणजे महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी मुख्य सेविका पदांच्या सुमारे 102 जागा भरण्यात येत आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

पदाची नाव _ अंगणवाडी मुख्य सेविका

Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

एकूण पदसंख्या -102

Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती

पात्रता- संपूर्ण पात्रता पाहण्यासाठी खालील दिलेली वेबसाईट पहावी.

Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

वयोमर्यादा – यासाठी उमेदवाराची वय 21 ते 28 या दरम्यान असावे.

Google Pay देणार ‘Sachet Loan’? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे

वेतन – या भरती अंतर्गत निवड झालेल्या अंगणवाडी सेविकांना 35 हजार 400 ते 1 लाख 12 हजार 400 रुपये एवढे वेतन मिळेल.

Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज: खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा यासाठी खालील दिलेली वेबसाईट पहावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराने आधी आपला ई-मेल आयडी काढून घ्यावा. दिलेल्या सूचनानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा.

Loan : ५० हजारपासून ५ लाखापर्यंत कर्ज : दिव्यांग मुदत कर्ज योजना : वाचा सविस्तर माहिती

अंतिम दिनांक – 20 नोव्हेंबर 2024

Personal Loan : आदित्य बिर्ला पर्सनल लोन : २ ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज ताबडतोब उपलब्ध: जाणून घ्या व्याजदर व हप्ता

अधिक माहितीसाठी Icds.gov.in ही वेबसाईट पहावी.