Compserv Consultants : कोल्हापूर : सॉफ्टवेअर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह : 10 पदांची भरती 

कोल्हापूर : सॉफ्टवेअर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह : 10 पदांची भरती

१. पदाचे नाव- सॉफ्टवेअर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह
पदे-१० पोस्ट
पात्रता-बी. कॉम. / एम. कॉम. फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात.
अनुभव- ० ते ५ वर्षे बँकिंग अथवा पतसंस्था / ERP कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

DMK JAOLI BANK : जावली सहकारी बँक : 58 क्लार्क, 7 शिपाई पदांची भरती

Mahagenco : महाजनकोमध्ये 800 तंत्रज्ञ – 3 पदांची लवकरच भरती : पहा माहिती पहा माहिती

सरकार महिलांना 4 तासांचा पार्ट टाईम जॉब आणि 11,000 पगार देणार

पत्ता : 
Compserv Consultants Pvt. Ltd.
‘Compserv House’, 555/3/1, 2-/2B, ‘E’ ward, Rajendra Nagar, Kolhapur-416004.
Phone: 0231-2663797
E Mail – ccplhr@compservtech.com

संदर्भ- पुढारी