SSC GD Constable Bharti: स्टाफ सिलेक्शन मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती सुरू झाले असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदाची नाव – GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
एकूण पदसंख्या – 39481
पात्रता – उमेदवार दहावी पास असावा.
शारीरिक पात्रता – ओपन ओबीसी एजा उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर अजना १६२.५ पर्यंत शारीरिक पात्रतेमध्ये सवलत.
परीक्षा फी – ओपन ओबीसींना परीक्षा रुपये 100 आहे तर आजा, अज, माजी सैनिकांना, महिलांना कोणत्याही प्रकारची फी नाही.
अर्ज कसा करावा – यासाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील दिलेली वेबसाईट पहावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराचा ईमेल आयडी तयार असावा.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 10 ऑक्टोंबर 2024
अधिक माहितीसाठी https://ssc.gov.in/ ही वेबसाईट पहावी.