पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखाना, जि. सांगली : शेती अधिकारी, स्वीच बोर्ड ऑपरेटर, फीड पंप अटेंडंट,खलाशी

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि., मोहनराव कडमनगर, वांगी. ता. कडेगाव, जि. सांगली फोन नं. (०२३४७) २९५६०६, २९५६०७, ८८०६८७५३६० फॅक्स नं. २९५६०९ Email – sonhirasakhar@yahoo.co.in | website – www.sonhirashugar.com

आमचे प्रतिदिन ९५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या व प्रतिदिन १०५ K.L.P.D. उत्पादन क्षमता असलेल्या डिस्टीलरी आणि २२ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू असलेल्या कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी पात्र व अनुभवी उमेदवारांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक पात्रता, वयाचा व अनुभव दाखला इत्यादींच्या सत्यप्रती आणि सध्याचा व अपेक्षित पगार यांचे संपूर्ण माहितीसह अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० (दहा) दिवसांचे आत प्रशासकीय कार्यालयात पोहोचतील या बेताने पाठवावेत.

PhonePe Personal Loan : मोबाईलवरून काही मिनिटांत वैयक्तिक कर्ज कसे मिळवावे?

भूमि सर्वेक्षक 200 पदे : कोल्हापूर, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर

एसटी महामंडळात १८ हजार पदांसाठी बंपर भरती, प्रताप सरनाईकांनी केली घोषणा

रिक्त पदांचा तपशील:

१. मुख्य शेती अधिकारी

  • शैक्षणिक पात्रता: एम.एस्सी ॲग्री / बी.एस्सी. ॲग्री

  • कामाचा अनुभव: साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षांचा अनुभव.

२. स्वीच बोर्ड ऑपरेटर

  • शैक्षणिक पात्रता: आय.टी.आय. इलेक्ट्रिकल

  • कामाचा अनुभव: साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षांचा अनुभव.

३. फीड पंप अटेंडंट

  • शैक्षणिक पात्रता: १२ वी

  • कामाचा अनुभव: साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षांचा अनुभव.

४. खलाशी

  • शैक्षणिक पात्रता: १२ वी

  • कामाचा अनुभव: साखर कारखान्यामध्ये सदर पदावरील काम केलेला ५ वर्षांचा अनुभव.

टीप: १) नियमानुसार अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारास विशेष प्राधान्य दिले जाईल. २) मुलाखतीस येण्या-जाण्याचा प्रवास खर्च अर्जदारास स्वतः करावा लागेल.

एसबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना थेट मुलाखतीत निवड

स्थळ: मोहनराव कडमनगर, वांगी दिनांक: १२/०३/२०२६