राष्ट्रीय आरोग्य अभियान : 327 स्टाफ नर्स, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता – सिव्हिल, पर्यवेक्षक, वैद्यकीय अधिकारी, इत्यादी विविध पदे

राष्ट्रीय आरोग्य अभियान : 327 स्टाफ नर्स, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता – सिव्हिल, पर्यवेक्षक, वैद्यकीय अधिकारी, इत्यादी विविध पदे

जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या  ३२७ पदांसाठी खालील पद्धतीचे उमेदवाराकडून अर्ज मागित आहे.

पदांची नावे –
विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता – सिव्हिल, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, LAB तंत्रज्ञ, योग प्रशिक्षक आणि इतर विविध पदे पदांच्या जागा

एकूण पदसंख्या – 327

पात्रता – प्रत्येक पदांनुसार पात्रतेकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पात्रता पहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हापरिषदठाणे, तळमजला, रोडनं. २२, जीएसटीभवनसमोर, स्टेटबँकजवळ, वागळेईस्टेट ठाणे (पश्चिम – ४००६०४)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी https://thane.nic.in/ ही वेबसाईट पहावी.

जाहिरातीच्या pdf पाहण्यासाठी ही https://drive.google.com/file/d/18u_jJBANtT3t-sBaATatQWTfYRm9MkrI/view वेबसाईट पहावी.