यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती ; ITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस या पदाची भरती उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
पदाचे नाव – ITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस
पदसंख्या – 3883
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
पात्रता – ITI अप्रेंटिस- 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण,50% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI
नॉन ITI अप्रेंटिस: 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 21 नोव्हेंबर 2024 रोजी 14 ते 18 वर्ष वर्ष (SC/ST: 05 वर्ष सूट, OBC: 03 वर्षे सूट)
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
परीक्षा फी – जनरल ओबीसी 200/ (एससी /एसटी महिला PWD / आदर्श आदर्श (ट्रान्सजेंडर) फी नाही
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 21 नोव्हेंबर 2024
Google Pay Sachet Loan: गुगल Pay 111 रुपयांच्या बदल्यात देईल 15000 रुपये कर्ज
वेतन – यासाठी खाली दिलेले वेबसाईट पहावे.
ram fincorp personal loan: राम फिनकॉर्प पर्सनल लोन : अर्जेंट कर्ज मिळेल : सोपी पध्दत
उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.