आधार कार्डवरून कर्ज कसे घ्यावे? आधार कर्ज ॲप : कुणालाही कर्ज घेणे सोपे : Aadhar Loan

मित्रांनो, जर तुम्हाला कर्जाच्या आवश्यकता असेल तर तुम्ही घर बसला फक्त मोबाईलचा साह्याने फक्त आधार कार्डचा वापर करून कर्ज घेऊ शकता. ही एक शासनमान्य योजना आहे की ज्याद्वारे आपण घरबसल्या फक्त आधार कार्ड चा वापर करून मोबाईलच्या सरांनी कर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतो. या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. Aadhar Loan

kreditbee मधून कर्ज कसे घ्यावे? झटपट कर्ज मिळवून देणारे ॲप : सोपी पद्धत

जर तुम्हाला कर्जाच्या आवश्यकता असेल आणि तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असाल तर तुम्ही कोणत्याही सर्चिंग ब्राउझर वर जाऊन ‘जन समर्थ’ टाईप करून सर्च करावे. त्यानंतर सरकारचे वेबसाईट ओपन होईल.

CIBIL नको, फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती

ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो. की ज्यामध्ये असे लिहिलेले असते की, तुम्ही जी काही तुमची माहिती घालणार आहात ती माहिती कोणासोबत देखील शेअर केली जात नाही. ती अत्यंत सुरक्षित असते. यामध्ये तुम्हाला सात वेगवेगळ्या प्रकारचे लोन घेता येते. तसेच कोणत्याही बँकेमधून तुम्हाला हे कर्ज घेता येते. यामध्ये सात प्रकारच्या आधारे कर्ज घेतली जाते.

SBI E-Mudra Loan Apply Online आता 5 मिनिटांत मिळवा 50 हजार रुपयांचे कर्ज! असा करा अर्ज!…

की ज्यामध्ये शेतीसाठी कर्ज, शिक्षणासाठी कर्ज असेल , बिझनेस साठी कर्ज Business Loan असेल अशा वेगवेगळ्या सात प्रकारांमध्ये कर्ज दिले जाते. त्या प्रकारावरूनच आपल्याला कर्ज घेता येतील. यामध्ये कोणत्याही प्रकारचे पर्सनल लोन दिले जात नाही. आज आपण बिझनेसचा कर्जविषयाची माहिती पाहणार आहोत. यावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. त्याचे उत्तरे द्यावे लागते.

नोकरी: ICICI बँक जॉब: कोणतीही परीक्षा नाही, फी भरायची नाही

तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करण्या करीता हे कर्ज घेत आहात?. ते आधीपासूनच करत आहात की आता करत आहात?. जे काम तुम्ही करत आहात त्याविषयीची तुम्हाला असणारे पुरेसे ज्ञान आहेत का? जो बिझनेस तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्ही काय करणार आहात? म्हणजेच सेवा देणारा, वस्तू मॅन्युफॅक्चर करणार आहात? तुमचं जेंडर विचारले जाईल. तुमची कॅटेगरी विचारली जाईल. त्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात की नाही? त्यानंतर तुम्हाला काही राज्यांची नावे दाखवली जाईल की ज्यामध्ये तुम्ही येत असेल तर ऑप्शनला एस करावे.

Buddy loan 2024 अर्ज कसा करावा? ॲपवरून कर्ज कसे घ्यावे? झटपट कर्ज ॲप

त्यानंतर तुम्ही शहरात राहतात की गावात राहतात विचारले जाईल? त्यानंतर तुम्ही जे बिजनेस चालू करत आहात तो बिजनेस तुमचा आहे की पार्टनरशिप मध्ये आहे विचारला जाईल? त्यानंतर तुम्ही जो बिझनेस करत आहात त्यासाठी तुम्हाला किती अमाऊंटच्या आवश्यकता आहे? विचारला जाईल त्यापैकी तुमच्याकडे काही पैसे असतील तर त्याच्या अमाऊंट विचारले जा?ते त्यानंतर तुमची असलेली अमाऊंट व तुम्हाला लागणारे अमोल कॅल्क्युलेट करून तुम्हाला लोणची किती आवश्यकता आहे हे दाखवले जाईल.

त्यानंतर तुम्ही एलिजिबेट क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन पॅक दिसतील तिच्या अंतर्गत तुम्ही कोणत्या योजना अंतर्गत कर्ज घेण्यासाठी पात्र आहात ते दाखवले जाते. की ज्यामध्ये ती योजना व त्या अंतर्गत कशा प्रकारे तुम्हाला कर्ज उपलब्ध होते. ज्यामध्ये पाच लाख रुपयांसाठी किती Subcidy सबसिडी मिळेल व किती रुपयाचा हप्ता असेल व तुम्ही किती वर्ष हे फेडू शकता? याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली जाते. या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज हवे आहे त्यावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर घालायचा आहे. मोबाईल नंबर घातल्यानंतर खाली कॅपच्या कोड येईल तो कोड घालावा.

2 लाखांपासून 10 लाखांपर्यंत जलद कर्ज मंजुरीसाठी वापरा k paisa ॲप : सोपी सविस्तर माहिती

त्यानंतर तुम्हालाही ओटीपी येईल तो ओटीपी तिथे घालावा. त्यानंतर तुमची ईमेल आयडी विचारली जाईल व ईमेल आयडी वरती देखील एक ओटीपी येईल तो ओटीपी त्याचे घालावा. त्यानंतर तुम्ही प्रोसेस वर क्लिक करावे. प्रोसेस वर क्लिक केल्यानंतर तुम्ही घातलेली सर्व माहिती तुम्हाला पुन्हा एकदा दाखवली जाईल. जर ह्या माहितीबद्दल काही तुम्ही बदल करणार असाल तर करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे अजून एक फॉर्म येईल त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारला जाईल.

तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट सुद्धा विचारले जातील ते सर्व अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुमच्या बिझनेसचा एक प्रोजेक्ट अपलोड करायचा आहे. त्यानुसार तुम्हाला ठरवले जाईल की तुम्ही कर्ज घेण्यास व ते काम करण्यास पात्र आहात की नाही. ते जर शासनाने अप्रूव्ह केले तरच तुम्हाला कर्ज मिळू शकते.

अशाप्रकारे या योजना अंतर्गत तुम्हाला बिजनेस कर्ज घेण्यासाठी खूप गोष्टी करण्याची आवश्यकता आहे.

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.