मित्रांनो, कर्जाची आवश्यकता ही सर्वांनाच असते. या ना त्या कारणांनी आपण प्रत्येक कर्ज हे घेत असतो. मग ते घर बांधण्यासाठी, गाडी घेण्यासाठी किंवा उपचारासाठी असेल प्रत्येकांना वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज हे लागतेच. म्हणूनच आज आपण बंधन बँकेतून मिळणारा वैयक्तिक कर्जाविषयीची माहिती पाहणार आहोत. की ज्यामध्ये हे कर्जाचे स्वरूप कसे आहे? त्याद्वारे लागणारा हप्ता कितीचा असेल व याचा अर्ज कसा करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan
खाजगी क्षेत्रातील नोंदणीकृत असलेली बंधन बँक विविध कर्जाचा पुरवठा करते. यामध्ये होम लोन,गोल्ड लोन आणि कार लोन याचा समावेश आहे. यासोबतच बंधन बँक वैयक्तिक कर्ज सुद्धा देते. आकर्षक व्याजदरामध्ये वैयक्तिक कर्जाचा पुरवठा बंधन बँके मार्फत केला जातो. पन्नास हजार ते पंचवीस लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज आकर्षक व्याजदरावर दिल्या जातात आणि हे कर्जाच्या परतफेडीसाठी तुम्हाला 60 महिन्याचा कालावधी दिला जातो.
IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home
जलद गतीने वैयक्तिक कर्ज तुम्हाला मिळते. तुमच्या घरी येऊन बंधन बँकेचे एक्झिक्युटिव्ह लोन प्रोसेस करतात. अगदी जलद गतीने हे लोन दोन दिवसाच्या आत अकाउंटला जमा होते. तुम्हाला पार्ट पेमेंट जरी करायचा असेल तर पार्ट पेमेंट तुम्ही करू शकता. तुम्ही जर लोन फोर क्लोजर करण्याचा विचार करत असाल आणि तुमची लोनची अमाऊंट दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर फोर क्लोज करण्यासाठी बँकेमार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
व्याज दरामध्ये बंधन बँक दुसऱ्या क्रमांकावर येते. महाराष्ट्र बँकेनंतर सर्वात कमी व्याजदर बंधन बँकचा आहे. 01 जुलै 2023 पासून हे व्याजदर बँकेने लागू केलेला आहे. तुम्ही जर या बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही नोकरदार, व्यावसायिक किंवा डॉक्टर, इंजिनियर इत्यादी असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा कमीत कमी 21 वर्षे आवश्यक आहे. जर तुम्ही नोकरदार वर्गात येत असेल आणि जर तुम्ही व्यावसायिक असेल तर कमीत कमी 23 वर्षे असावा.
आणि तुमच्या कर्जाची परतफेड तुमच्या वयाच्या जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत करायचे आणि व्यवसायिकासाठी ही परतफेड 65 वर्षापर्यंत करायचे आहे. सॅलरी अकाउंट असेल तर कमीत कमी महिन्यातून एक ट्रांजेक्शन होणे आवश्यक आहे. त्यासोबतच महिन्यातून एक डेबिट आणि दोन क्रेडिट ट्रांजेक्शन होणं सुद्धा गरजेचं असेल. एका वर्षामध्ये 12 ट्रांजेक्शन मागच्या बारा महिन्यांमध्ये झालेल्या असणं आवश्यक असेल.
तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड, एक पासपोर्ट साईज फोटो, मागच्या तीन महिन्याचे पगार फॉर्म 16 आणि मागच्या दोन वर्षाचा ITR सोबत जोडायला लागेल. जर तुमच्याकडे प्रे-क्वालिफाईडची ऑफर असेल तर तुम्हाला वरील कोणतेही कागदपत्र लागणार नाहीत. तुम्ही विना कागदपत्र हे कर्ज घेऊ शकता.
2 लाख रुपयांपर्यंतचे अर्जंट कर्ज मिळवा : Personal loan
गरजेच्या काळामध्ये उपयोगी पडणार कर्ज बंधन बँकेमध्ये चांगल्या व्याजदरात दिले जाते. तुम्ही जर या कर्जाचा लाभ घेणार असाल तर नक्कीच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि या कर्जाचा अर्ज भरा. https://bandhanbank.com/bandhan-personal-loan#rctabone
अशाप्रकारे तुम्ही बंधन बँक मधून कर्ज घेऊ शकता. तेही कमीत कमी दरामध्ये व कालावधी देखील आपल्याला जास्त मिळणार आहेत.
एअरटेल देत आहे 5000 ते 9 लाखांपर्यंतचे Personal Loan
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.