सेंट्रल बँकेमधून 2.5 लाख रुपये Personal Loan कसे घ्यावे? कोणते कागदपत्रे लागतील ?

मित्रांनो, आपल्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कर्जाची आवश्यकता असते. काही जण वैयक्तिक कारणासाठी कर्ज घेत असतात. तर काहीजण आपल्या मेडिकल ट्रीटमेंट साठी किंवा इतर कारणांसाठी कर्ज हे घेत असतात. कर्ज हे आपल्याला बँकेतर्फे तसेच विविध संस्थांचे तर्फे मिळते. आजकाल बॅंकेतून कर्जा विषयीच्या विविध योजना चालू झालेले आहेत.Central Bank Personal Loan

की ज्यामध्ये आपल्याला योग्य व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आजच्या या लेखांमध्ये आपण सेंट्रल बँकेतून अडीच लाख रुपयाचे वैयक्तिक कर्ज कसे मिळवावे? यावर याबाबतचे असलेली पात्रता कोणती? व्याजदर किती? तसेच कर्जाचे परतफेड कशी केली जाते? कर्ज मंजुरीसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती? याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.Central Bank Personal Loan

गाव खेड्यामध्ये तसेच शहरामध्ये सुद्धा सर्वाधिक शाखा असणारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील दोन नंबरची सर्वात मोठी बँक आहे. दीडशे वर्षे अधिक कार्यरत असलेल्या या बँकेन करोडो ग्राहकाचा विश्वास संपादन केलेला आहे. या बँकेच्या शाखा लहान मोठ्या शहरांमध्ये असून या बँकेमार्फत सुद्धा इतर बँके सारख्याच विविध सुविधा पुरवल्या जातात. गावा खेड्यातल्या लोकांना याबाबतीत कमी माहिती असते आणि त्यामुळे तेथील नागरिक याबद्दल विचारणा सुद्धा करत नाहीत.

प्रत्येक बँकेमध्ये कर्ज, ठेवी, बचत खात, चालू खातं या सुविधा दिल्या जातात. सेंट्रल बँक हे सुद्धा सगळ्या सुविधा नागरिकांना देते. यामध्ये वैयक्तिक कर्ज हा पर्याय सुद्धा नागरिकांना उपलब्ध असतो. आपला वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी किंवा इतर कोणते खर्च असतील तर त्या खर्चाची भरपाई करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक कर्ज काढू शकता. कमीत कमी व्याजदरावर सेंट्रल बँक वैयक्तिक कर्ज पुरवते.

एक टक्के प्रक्रिया शुल्क तुमच्या कर्जाच्या रकमेवर आकारले जाते. माजी सैनिकासाठी किंवा डिफेन्स मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसाठी ही बँक कोणत्याहि प्रकारच प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. डॉक्युमेंटेशन चार्जेस म्हणून दोन लाखा रुपयापर्यंत घेतल्या जाणाऱ्या कर्जावर फक्त 270 रुपये आणि दोन लाखापेक्षा जास्त रुपयांवर घेतल्या जाणाऱ्या कर्जावर 450 रुपये एवढे फी आकारले जाते.

सध्या 12.75% एवढा व्याजदराने ही बँक वैयक्तिक कर्ज देत आहे. हे कर्जाचा अर्ज करण्यासाठी काही अटी आहेत त्या म्हणजे तुम्ही जर सरकारी नोकर असाल, शाळेमध्ये, दवाखान्यात, महानगरपालिकेमध्ये काम करत असाल तर तिथे एक वर्ष पूर्ण झालेला असाव. तसेच तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असल्यास तुम्ही पर्मनंट असायला पाहिजे आणि कमीत कमी तीन वर्ष त्या संस्थेमध्ये तुमची सर्विस झालेले असणे गरजेचे आहे. कमीत कमी दरवर्षी तुम्हाला 01 लाख 80 हजार एवढा पगार असण आवश्यक आहे.Central Bank Personal Loan

या पगाराच्या 24 पट पर्सनल लोन तुम्हाला दिले जात. जास्तीत जास्त 20 लाखापर्यंत हे लोन तुम्ही घेऊ शकता. तर कमीत कमी लोन साठी कोणती मर्यादा नाही. पण तुमचा पगार हा 01.80 पेक्षा जास्त असण आवश्यक आहे. Central Bank Personal Loan

सेंट्रल बँकेमार्फत कर्जाचा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे जर तुम्ही या बँकेतून कर्ज घेऊ इच्छित असाल त्याचबरोबर या बँकेमध्ये असलेल्या सर्व अटींमध्ये तुम्ही पात्र होत असाल. तर नक्कीच तुम्ही या कर्जाचा लाभ घेऊ शकता. हे जर कर्ज तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करू शकता.
https://www.centralbankofindia.co.in/en/personal-loan

अशाप्रकारे तुम्ही देखील या लिंक वर जाऊन तुमचा ऑनलाईन अर्ज भरू शकता व या बँकेतून कर्ज घेऊ शकता.