सिबिल स्कोअर शिवाय असे घ्या अर्जंट कर्ज : 101 टक्के कर्ज उपलब्ध करून देणारा मार्ग

मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात कर्ज घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टी त्यांना करता येत नाही जसे की, घर बांधणी, लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, गाडी घेणे अशा अनेक गोष्टींसाठी सर्व सामान्य माणसांना कर्जाच्या आवश्यकता असते. परंतु हे कर्ज जर आपण बँकेमध्ये घ्यायचे म्हणल तर त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे होतात. म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दल माहिती पाहणार आहोत की, ज्या ॲप मधून आपल्याला अत्यंत जलद गतीने कर्ज प्राप्त होते हे ॲप कोणती? व त्याबद्दलची सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

असं घ्या पर्सनल लोन लगेच मिळेल हवे तेवढे बजाज कडून कर्ज : सोपी पद्धत

आजच्या या लेखामध्ये आपण ज्या ॲप बद्दलची माहिती पाहणार आहोत त्याद्वारे कर्ज घेण्यासाठी आपल्याला कोणताही प्रकारचे सिबिल स्कोर दाखवण्याची आवश्यकता लागत नाही. आजकाल तुम्हाला माहीतच असेल तर की सिबिल स्कोर शिवाय आपल्याला कोणत्याही ठिकाणी कर्ज उपलब्ध होत नाही. जर आपला सिबिल स्कोर खराब असेल तर आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. परंतु या ॲपद्वारे आपल्याला कोणताही सिबिल स्कोर ची आवश्यकता लागणार नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाच्या पुराव्याची देखील आवश्यकता लागणार नाही.

Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेची रक्कम वाढणार : निर्मला सितारामन 

हे कर्ज तुम्ही जर एखादे विद्यार्थी असाल, गृहिणी असाल किंवा कोणीही असाल तरी देखील घेऊ शकता. तेही काही मिनिटांमध्येच आपल्याला हे कर्ज उपलब्ध होऊ शकते. आज आपण याबद्दलची माहिती पाहणार आहोत त्या ॲपद्वारे तुम्हाला तर दोनच डॉक्युमेंट ची आवश्यकता लागणार आहे. एक म्हणजे तुमची सेल्फी अपलोड करावी लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची केवायसी अपलोड करावे लागेल. या दोन्ही गोष्टीच्या आधारावर तुम्ही या ॲपद्वारे कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता. या ॲपद्वारे तुम्हाला पाच हजार पासून ते 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते.

Aanandacha Shidha : रेशन कार्डधारकांना मोठी खुशखबर : गौरी गणपती उत्सवानिमित्त ‘या’ चार वस्तू मिळणार

यासाठी आपल्याला आपल्या मोबाईल वरील गुगल क्रोम ओपन करायचा आहे आणि त्या ठिकाणी emipe.net अशाप्रकारे टाईप करून त्यावर सर्च करावे. सर्च केल्यानंतर त्याची तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट मिळेल. ऑफिशियल वेबसाईट वर गेल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये तीन रेषा असलेले एक चिन्ह दिसतील त्यावर क्लिक करावे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे लोन या वेबसाईट द्वारे दिले जातात. त्या लोनचे प्रकार तुम्हाला दाखवले जातील. त्यातील तुम्ही पर्सनल लोन यावर क्लिक करावे.

 

त्यानंतर तुम्हाला पर्सनल लोन कोणकोणत्या कंपनीत द्वारे दिले जाते याबद्दलची माहिती दाखवली जाते. त्यातील आपण Lendingplate लोन हा ऑप्शन सर्च करून सिलेक्ट करावा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ॲपद्वारे लोन घेण्यासाठी चे सर्व माहिती तुम्हाला एका आर्टिकलच्याद्वारे दाखवली जाईल. आर्टिकल मध्ये तुम्ही कशा प्रकारे यातून कर्ज घेऊ शकतात, या ॲपद्वारे कर्ज घेण्याचे फायदे कोणकोणत्या आहेत त्याबद्दलची सर्व माहिती दाखवली जाईल. त्यानंतर तुम्हाला या ॲपची एक लिंक देखील त्या ठिकाणी असेल त्यावर क्लिक करावे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट त्या ॲपच्या होम पेजवर जाल.

 

त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर घालावा लागेल. मोबाईल नंबर घातल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तो ओटीपी तेथे घालावा. ओटीपी घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या एरिया चा पिनकोड नंबर, तुमच्या शहराचे नाव आणि तुमच्या राज्याचे नाव घालावे लागेल. हे सर्व माहिती घातल्यानंतर तुम्हाला काही तुमच्या पर्सनल डिटेल्स घालावे लागतील. ज्यामध्ये तुमचे पॅन कार्ड नंबर, तुमचे पहिले नाव, आडनाव, जन्मतारीख, जेंडर, त्यानंतर तुम्ही काम करत असलेला कामाचे स्वरूप म्हणजेच तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करत आहात की तुमच्या स्वतःची कंपनी आहे की कोणी आणखी कोणत्या काम करतात. त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करावे.

 

त्यानंतर तुमचे जो पगार होतो तो कोणता स्वरूपात तुम्हाला मिळतो म्हणजेच कॅशच्या स्वरूपात, बँकेद्वारे किंवा चेक द्वारे त्यानुसार तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करावा. त्यानंतर तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता घालावा लागेल व तुमची ईमेल आयडी घालावी लागेल. कंटिन्यू बटणावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची एक सेल्फी अपलोड करावी लागेल. सेल्फी अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म प्रोसेस मध्ये जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कंपनी बद्दलची काही माहिती विचारली जाईल. ज्यामध्ये तुमच्या कंपनीचे नाव कंपनीचा पत्ता कंपनी, ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जे पिनकोड नंबर व कंपनीची ईमेल आयडी इत्यादी माहिती घालून सबमिट बटनावर क्लिक करावे.

 

त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड चे डिटेल्स त्या ठिकाणी घालावे लागतील. आधार कार्ड डिटेल्स घातल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर ज्या फोन नंबरची लिंक आहे त्या नंबर वर एक ओटीपी येईल. तो तिथे घालावा. जेणेकरून तुमची केवायसी कम्प्लीट होते. त्यानंतर तुमचा फॉर्म प्रोसेस मध्ये जातो. थोड्या वेळा नंतर तुम्हाला किती लोन ॲप्रुव झालेला आहे हे दाखवले जाते. तुम्ही तुमचा लोन अमाऊंट कमी जास्त करू शकता व त्या ठिकाणी त्या लोन अमाऊंटनुसार तुमच्या कर्जाचा हप्ता किती असेल, त्याचबरोबर किती रुपयांचे व्याज या रकमेवर लागेल याबद्दलची संपूर्ण माहिती दाखवली जाते.

 

ज्यामध्ये तुम्हाला या लोन किती चार्जेस लागलेले आहेत. याबद्दलची देखील संपूर्ण माहिती दाखवली जाते. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल्स भरावे लागतील. ज्यामध्ये तुमच्या बँकेचे नाव, बँक अकाउंट नंबर, आयएफसी कोड नंबर इत्यादी सर्व माहिती भरावी लागेल व तुम्हाला ऑटो डेबिट या ऑप्शनला देखील yes करावे लागेल. जेणेकरून तुमचा कर्जाचा हप्ता हा प्रत्येक महिन्याला तुमच्या बँक खात्यातून आपोआप कट केला जाईल. त्यानंतर तुमच्या जी काही लोन अमाऊंट तुम्हाला मिळालेली आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते.

 

अशा प्रकारे या ॲपद्वारे तुम्ही झटपट व जलद गतीने कर्ज घेऊ शकता.