शून्य सिबिल स्कोर तरीही मिळेल 5 हजार ते 5 लाख पर्सनल लोन : वाचा सविस्तर

मित्रांनो, आपल्या सर्वांना कर्जाची आवश्यकता हे कधी ना कधी असते. सर्व सामान्य माणसांचा जीवनात तर ही एक सतत घडणारी बाब आहे. कारण अशा लोकांना कोणतेही मोठे कार्य करण्यासाठी कर्ज हे घ्यावेच लागते. आपण कर्ज हे वेगवेगळ्या प्रकारचे घेत असतात. ज्यामध्ये गृह कर्ज असेल, वाहन तारण कर्ज असेल, सोनेतारण कर्ज असा वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज हे आपण घेत असतो. हे कर्ज घेण्यासाठी आपण बँकेतर्फे कर्ज घेत असतो. परंतु बँक आपल्याला कर्ज तेव्हाच देते जेव्हा आपला सिबिल स्कोर चांगला असेल. जर आपला सिबिल स्कोर चांगला नसेल तर बँक कर्ज मंजुरी देत नाही. अशा वेळेस काय करावे? हे आपल्याला समजत नाही.

सिबिल स्कोअर शिवाय असे घ्या अर्जंट कर्ज : 101 टक्के कर्ज उपलब्ध करून देणारा मार्ग

आपल्याला अत्यंत कर्जाची आवश्यकता असेल व त्वरित कर्ज पाहिजे असेल तर अशावेळी काय करावे हे आपल्याला समजत नसते व बँक तर आपल्याला कर्ज देत नसते. परंतु आपल्याला पैशाची गरज ही खूपच असते. अशावेळी आपण एका ॲपद्वारे कर्ज घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण कोणताही उत्पन्नाचा पुरावा न दाखवता या ॲपद्वारे कर्ज देऊ शकतो.हे ॲप कोणते व त्या ॲप द्वारे आपल्याला कर्ज मंजुरी कशा प्रकारे मिळते? या ॲपच्या पात्रता कोणकोणत्या आहेत. ॲप द्वारे कर्ज घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे? त्याचबरोबर कर्जाची परतफेड कशा प्रकारे करावी व कर्जावर मिळणारा व्याजदर किती? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

एक मिनिटात पाच लाख लोन : अर्जंट मिळेल कुणालाही : वाचा हप्ता किती?

आजच्या ॲप बद्दलच्या पण माहिती पाहणार आहोत त्या द्वारे तुम्हाला पाच हजार पासून ते पाच लाख रुपये तर त्याचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर या ॲप द्वारे दिला जाणारा परत फेडीचा कालावधी हा 36 महिना पर्यंत इतका आहे. एप्लीकेशन ची मेथड ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. याद्वारे जर तुम्ही कर्ज घेण्यासाठी अर्ज केला तर दहा मिनिटाच्या आत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये ते कर्जाची रक्कम ट्रान्सफर केले जाते. त्याचबरोबर या ॲपद्वारे दिला जाणारा कर्जाचा व्याजदर हा 15% वार्षिक याप्रमाणे आहे.

कर्ज ॲप जलद मंजूरी 2024 : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज ॲप : खराब CIBIL स्कोर कर्ज

या द्वारे दिला जाणारा सर्व सेवा या 24 तास उपलब्ध आहेत. त्याच बरोबर जर तुम्ही 36 महिन्यासाठी कर्ज घेतला असाल आणि तर ते तुम्ही 24 महिन्यात त्याची परतफेड करू इच्छित असाल तर त्याबाबतच्या कोणत्याही प्रकारची चार्जेस तुम्हाला या द्वारे लागू केले जात नाही. आता आपण जाणून घेऊया की या ॲपद्वारे कोणाकोणाला कर्ज दिले जाते. तर जो व्यक्ती कोणत्यातरी कंपनीमध्ये काम करत आहेत अशा व्यक्तींना या ॲपद्वारे कर्ज दिले जाते.

 

त्याचबरोबर त्या व्यक्तीचे वय 21 ते 55 वर्षाच्या आत मधील असावे. त्याचबरोबर त्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न हे 15 ते 18000 च्या दरम्यान असणे खूप गरजेचे आहे. आता आपण जाणून घेऊया की यामध्ये कर्ज घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. तर आयडेंटिटी प्रूफ साठी पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही जोडू शकता.

 

त्याचबरोबर ऍड्रेस प्रूफ साठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्ही जोडू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कोणत्या ॲप आहे तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून हे ॲप डाऊनलोड करू शकता व त्याद्वारे कर्ज घेऊ शकता.

https://branch.co/download/saim08aea

 

अशा प्रकारे तुम्हाला या द्वारे जर कर्ज घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही काही मिनिटांमध्ये कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो.