सिबिल स्कोर बाबत नियम बदलला: सर्वांचा असा होणार मोठा फायदा 

सिबिल स्कोर बाबत मोठा निर्णय बदलण्यात आलेला आहे याचा सर्वसामान्य व्यक्तींना खूप फायदा होणार आहे. सिबिल स्कोर ला क्रेडिट स्कोर म्हणून देखील ओळखले जाते. एखाद्या व्यक्तीची क्रेडिट योग्यता ही सिबिल स्कोर वरून समजली जाते. याचाच विचार सरकारने केला असून यासाठीच हे नियम बनवण्यात आले आहेत. 

एक मिनिटात पाच लाख लोन : अर्जंट मिळेल कुणालाही : वाचा हप्ता किती?

CIBIL Score .याला क्रेडिट स्कोअर असेही म्हणतात…. हा एक तीन अंकी आकडा आहे जो 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. एखाद्या व्यक्तीची क्रेडिट योग्यता सिबिल स्कोरमधून समजते. तसेच एखाद्या व्यक्तीची कर्ज घेण्याची आणि परतफेड करण्याची क्षमता किती आहे हे तुमच्या सिबिल स्कोर वरून कळते.

सिबिल स्कोअर शिवाय असे घ्या अर्जंट कर्ज : 101 टक्के कर्ज उपलब्ध करून देणारा मार्ग

जेव्हा आपण कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा तुमचा सिबिल स्कोर चेक केला जातो… जर सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला लगेच कर्ज मिळते, आणि तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर मात्र अनेक वेळा बँका किंवा NBFC थेट नकार देतात.

Bajaj Finance personal loan :  बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर 

आता याच सिबिल स्कोरबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक आणि वित्तीय कंपन्यांसाठी नवे नियम जारी केले आहेत. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत घोषणा केली असून त्याचा ग्राहक आणि बँकांवर काय परिणाम होणार आहे ते जाणून घेऊया.CIBIL Score

शून्य सिबिल स्कोर तरीही मिळेल 5 हजार ते 5 लाख पर्सनल लोन : वाचा सविस्तर

RBI च्या नव्या नियमानुसार, आता बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (NBFCs) दर 15 दिवसांनी ग्राहकांचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) अपडेट करावा लागेल. त्यांना ग्राहकाची क्रेडिट माहिती कंपन्यांना (CIC) दर दोन आठवड्यांनी पाठवावी लागेल. CIC ती माहिती वेगाने अपडेट करेल.

Slice Borrow Personal loan : 5 लाख रुपयांपर्यंतचे अर्जंट कर्ज मिळवा : New App सोपी पद्धत 

याचा फायदा बँका आणि ग्राहक दोघांनाही होणार आहे. ग्राहकाचा CIBIL स्कोअर दर महिन्याच्या १५ तारखेला आणि शेवटी अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्था (CI) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (CIC) यांना वाटल्यास ते 15 दिवसांच्या अंतराने डेटा अपडेट करण्यासाठी एक निश्चित तारीख सुद्धा ठरवू शकतात. क्रेडिट संस्थांनी ग्राहकांची क्रेडिट माहिती दर महिन्याला सीआयसी यांच्याकडे सबमिट करणं आवश्यक आहे.CIBIL Score

असं घ्या पर्सनल लोन लगेच मिळेल हवे तेवढे बजाज कडून कर्ज : सोपी पद्धत

बँका आणि ग्राहकांना फायदा – CIBIL Score

आरबीआयच्या या नव्या नियमला फायदा जसा बँकांना होईल तसाच तो ग्राहकांना सुद्धा होणार आहे. क्रेडिट स्कोअर त्वरीत अपडेट करून, बँका आणि NBFC कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला नाही हे अधिक चांगल्या प्रकारे ठरवू शकतील. जर एखाद्या ग्राहकाने कर्ज चुकवले तर ते 15 दिवसांत बँकांना समजेल.CIBIL Score

दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे कारण त्यांचा क्रेडिट स्कोअर लवकर अपडेट होईल. जर क्रेडिट स्कोर खराब झाला तर तो लगेच समजल्यामुळे सुधारण्यास सुद्धा मदत होईल. ज्यांचा क्रेडिट स्कोअर (CIBIL Score) चांगला आहे त्या ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळू शकतो.CIBIL Score