Credit Score Update : आता आपल्या भारत देशात वित्तीय व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून आता क्रेडिट स्कोर दर महिन्याची आता प्रत्येक आठवड्याला आणि महिन्याचे शेवटला असा एकूण एका महिन्यात पाच वेळेला क्रेडिट स्कोर अपडेट करण्यात येणार आहे.
म्हणजेच काय तर आता प्रत्येक आठवड्याला आपला क्रेडिट स्कोर अपडेट होणार आहे. यामुळे आता कर्ज घेणाऱ्यांना आणि क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. जुन्या पद्धतीने नुसार बँका आणि एनबीएफसी संस्था ग्राहकांची क्रेडिट स्कोर बद्दलची माहिती महिन्यातून एकदाच अपडेट करत होते.
Loan EMI : गृहकर्ज, कार लोनचा EMI होणार कमी? लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता
यामुळे जरी वेळेवर हप्ता भरला EMI भरला तरी क्रिकेट स्कोर मध्ये सुधारणा दिसायला पुढील काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत होते आता हा स्कोर आठवड्यात अपडेट होऊन होण्यामुळे वेगाने स्कोर सुधारण्याची संधी निर्माण होणार आहे.
Credit Score Update : उदाहरण दाखल तर बघायचे झाले तर एखाद्याने क्रेडिट कार्डची बिल किंवा कर्जाचा हप्ता जर त्यांना आता भरला तर लगेच पुढच्या आठवड्यात त्याला क्रेडिट स्कोर वर हा अपडेट झालेला पाहायला मिळणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक शिस्त वाढेल ग्राहकांचा स्कोर सुधारण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल असे अर्थ तज्ञांचे मत बनले आहे.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, मिळणार 3 हजार रुपये?
बँका किंवा इतिहास संस्था हा सध्याचा नवीन अपडेट सिव्हिल स्कोर पाहून ग्राहकांची ताजी माहिती उपलब्ध झाल्याने त्यांना लगेच पर्सनल लोन असू द्या किंवा कारण असू द्या किंवा होम लोन असू द्या हे प्रत्येकांना लवकर मिळवण्यासाठी उपयोगाचे ठरणार आहे.
असं जरी असले तरी क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित ठेवणे अनावश्यक कर्ज टाळणे आणि क्रेडिट स्कोर चांगला राहण्यासाठी वेळेवर हप्ते भरणे या गोष्टी पाळाव्याच लागतील. क्रेडिट स्कोर आठवड्यात अपडेट होणार असल्याने चुकीची माहिती किंवा मोठी तपावत लवकर ओळखता येणार असून ग्राहकांना त्वरित त्याची दुरुस्ती ही करण्याची संधी मिळणार आहे.
एकंदरीत या सर्वांमुळे क्रेडिट स्कोर चा वापर पुढील नवीन कर्ज मिळवण्यासाठी किंवा आर्थिक पारदर्शकता वाढवण्यासाठी ग्राहकांना हिताचा ठरणार आहे आणि आर्थिक परिस्थिती सर्वच अतिशय वेगवान व सुलभ रित्या होणार आहे.
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या