Credit Card Loan : मित्रांनो, शासना तर्फे अनेक प्रकारच्या योजना या निघालेल्या आहेत आणि त्याचा जास्त प्रमाणात फायदा हा गरीब लोकांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, महिलेला होत आहे. आजच्या लेखामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी चालू करण्यात आलेली पशु किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. की ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयाचे कर्ज दिले जाते. यासाठी आपल्याला कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? या योजनेअंतर्गत पात्र ठरू शकतो व या योजनेचा उद्देश काय? याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
पशु किसान क्रेडीट कार्डवर तुम्हाला पशुपालनाचा व्यवसाय करण्यासाठी लोन मिळते, पशु किसान क्रेडीट कार्डवर तुम्हला 1.60 रुपये पर्यंतचे कर्ज बिना गारंटी चे मिळत असते त्यावर व्याज नसते, या कार्डवर तुम्हाला जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतचे लोन मिळते. जर तुम्हाला पशुपालन गाय म्हैस पालनाचा व्यवसाय सुरु करून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी पशु किसान क्रेडीट कार्डवर 3 लाख रुपयांचे कर्ज अगदी सहज मिळू शकते.
फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर कर्ज देणारा नवा मार्ग : अर्जेंट पैसे मिळतात
युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan
50 हजार ते 3 लाखाचे कर्ज अर्जेंट उपलब्ध:CIBILनको
Credit Card Loan : पशुसंवर्धन कर्ज रु. 3 लाख: वापरा पशु किसान क्रेडिट कार्ड :
पशु किसान क्रेडीट कार्ड हे कसे बनवायचे आहे, या साठी अर्ज कसा करायचा आहे, यासाठी कोण कोण पात्र आहेत, कोण पात्र नाहीत, तसेच पशु किसान क्रेडीट कार्ड बनवण्यासाठी कागदपत्रे काय काय लागतील, तसेच जर पशु किसान क्रेडीट कार्डवर तुम्ही 3 लाख रुपये लोन घेतले तर तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल, याच्यात तुम्हाला सबसिडी किती मिळणार आहे. याची सर्व पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.Credit Card Loan :
पशु किसान क्रेडीट कार्ड हे जे आहे हे ज्याप्रकारे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडीट कार्ड आहे, त्याच प्रकारचे पशु किसान क्रेडीट कार्ड सुद्धा आहे, जे शेतकरी आपल्या शेतीला जोड धंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करू इच्छिता त्यांच्या साठी पशु किसान क्रेडीट कार्ड ही योजना काढण्यात आली आहे, या कार्डवर शेतकऱ्यांना पशुपालनाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे लोन हे अगदी सहज मिळते. बरेच शेतकरी हे सावकाराकडून जास्त व्याजदराने पैसे काढतात आणि खूप अडचणी मध्ये सापडतात, त्यासाठी सरकारकडून अगदी कमी व्याज दराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून पशु किसान क्रेडीट कार्ड काढले आहे.
फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?
Personal Loan : सिबिल स्कोअर नसेल तरी झटपट कर्ज मंजूर ; नव्या पद्धतीची नवीन माहिती
IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home
सरकारचा मुख्य उद्देश असा आहे की, शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे ते वाढावे, शेतीला जोड धंदा मिळावा, व पशू पालन व्यवसायाला चालना मिळावी आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या बळकट व्हावा, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. या कार्ड वर तुम्हाला सहज कर्ज मिळून जाते, आणि बिना सिक्युरिटी चे तुम्हाला कर्ज मिळून जाते,पशु किसान क्रेडीट कार्ड हे सर्व शेतकरी बनवू शकतात, जे जे शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात, तसेच ज्या शेतकऱ्यांना पशुपालनाचा व्यवसाय सुरु करायचा आहे, आणि त्यांना पशु, गाय म्हैस घेण्यासाठी कमी व्याजाचे व सबसिडीचे कर्ज घ्यायचे आहे, ते सर्व शेतकरी हे कार्ड बनवू शकतात.
तसेच ज्या लोकांकडे जमीन नाहीये ते सुद्धा हे कार्ड बनवू शकतात आणि यावर कर्ज घेऊ शकतात. एकंदरीत ज्यांना ज्यांना पासुपालानाचा व्यवसाय करायचा आहे ते सर्व व्यक्ती हे कार्ड बनवू शकतात.या कार्डवर 1.60 रुपयांपर्यंत बिना सिक्युरिटी चे कर्ज तुम्हाला मिळते त्यावर कोणतेही व्याज तुम्हाला द्यावे लागत नाही आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपयांचे लोन तुम्हाला या कार्डवर मिळते. तेही अगदी कमीत कमी व्याजाने मिळते. म्हणजेच 3 टक्के ते 4% व्याज दराने हे लोन तुम्हाला मिळते.या मध्ये तुम्हाला गाय, म्हैस, शेळी मेंढी, कुकुट पालन करण्यासाठी लोन हे मिळत असते. हे लोन तुम्हाला 6 हप्ते करून मिळत असते. जर तुम्ही 5 म्हसिंसाठी लोन घेत असाल आणि एक म्हैस 60 हजार रुपयांची असेल तर तुम्हाला 50 हजार प्रमाणे 6 हप्त्यांमध्ये 3 लाख रुपये मिळतील.
अशाप्रकारे हे लोन मिळत असते. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक , फोटो, पशुंचे हेल्थ सर्टिफिकेट, पशुंचा विमा, हे कागदपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत. कोण कोणत्या बँकांमार्फत तुम्हाला हे कार्ड बनवता? असा तुम्हाला आता प्रश्न पडला असेल तर State bank of india, Hdfc bank, Exis bank, Bank of baroda, Icici bank, Central bank,etc
इत्यादी बँकिंग मार्फत आपल्याला हे कार्ड काढता या बँकेमध्ये बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती
सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच
कार्ड बनवण्यासाठी अर्ज कसा करावा? असं तुम्हाला प्रश्न पडला असेल. सर्वात आधी तुम्हाला बँकेत जावे लागेल व या योजनेबद्दलचा अर्ज घ्यायचा आहे, पूर्ण व्यवस्थित भरा, बँक कर्मचारी यांची मदत घ्या, अर्ज पूर्ण भरून झाल्यावर, कागदपत्रे जोडा, आणि बँकेत जमा करा, 10-15 दिवसात कार्ड तुम्हाला मिळून जाईल, एक दोन दिवस इकडे तिकडे होऊ शकतात.
अशाप्रकारे या योजनेअंतर्गत तीन लाख रुपयाचे कर्ज मिळू शकते.
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.