Education Loan : शैक्षणिक कर्ज कसे मिळवायचे : अभ्यासासाठी 10 लाख कर्जासाठी 35% सबसिडी : सरकारी कर्ज योजना 

Education Loan : मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की केंद्र सरकारवर राज्य सरकारच्या मार्फत अनेक प्रकारच्या योजना सुरू करण्यात आलेला आहे. काही योजना या गरिबांसाठी तर, काही योजना शेतकऱ्यांसाठी, काही योजना या महिलांसाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या योजना सुरू झालेला आहे. आजच्या या लेखांमध्ये आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्ज घेण्यासाठी एक योजना सुरू करण्यात आलेली आहे. 

 

त्या योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सरकार 10 लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करून देते.या योजना अंतर्गत जो कोणी विद्यार्थी शैक्षणिक खर्चासाठी कर्ज घेतो त्या कर्जावर सबसिडी देखील लागू केली आहे. ही योजना नेमकी कोणती व या योजनेसाठी जर आपल्याला अप्लाय करायचा असेल तर तो आपण कसा प्रकारे करू शकतो? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

समजा तुम्ही जर या योजनेअंतर्गत चार लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर या रकमेवर 1 लाख 56 हजार रुपयांची सबसिडी दिली जाते. त्या कर्जाच्या परतफेड चा हप्ता हा 3470 रुपयांचा असेल. याची परतफेड चा कालावधी हा आपण जास्तीत जास्त वीस वर्षापर्यंतचा घेऊ शकतो. हे जे लोन आहे ते एक सरकारी लोन आहे. कारण आपण हे लोन जे घेणार आहोत ते लोन सरकारी योजनेमार्फत घेणार आहोत. ती योजना म्हणजे pmegp.

 

यासाठी आपल्याला आपल्या गुगलच्या ब्राउझर वर जाऊन त्या ठिकाणी पीएमईजीपी एज्युकेशन लोन असे टाईप करावे. त्यानंतर तुम्ही त्या पीएमईजीपीच्या पोर्टलवर जाल त्या ठिकाणी एज्युकेशन लोन म्हणून असा एक ऑप्शन असेल त्यावर क्लिक करावे. या योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे कर्ज दिले जातात. मध्ये बिजनेस लोन असेल, किसान क्रेडिट कार्ड लोन असेल अशा प्रकारचे वेगवेगळे लोन दिले जातात. त्यातील आपल्याला एज्युकेशन लोन हे सिलेक्ट करावे लागेल.

 

या योजनेअंतर्गत जर तुम्ही इंडियन असाल व तुम्ही परदेशात शिकायला जात असाल तर शिक्षणासाठी जर तुम्हाला पैशाची आवश्यकता असेल तरी तुम्ही ते पैसे एज्युकेशन मार्फत घेऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्ही इंडिया मध्येच राहून कोणत्या शिक्षणासाठी तुम्हाला कर्जाची आवश्यकता असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन लोन वर अप्लाय वरती क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात.

 

त्याची उत्तरे तुम्हाला द्यायचे आहे. त्यातील पहिले म्हणजे तुम्ही इंडियन आहात का? त्यानंतर तुमच्या घरच्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे? तुमचे आतापर्यंतचे शिक्षण? त्यांचं तुम्ही जो कोणता कोर्स करत आहात त्यासाठी किती कालावधी लागेल? तुमची कॅटेगरी, तुम्ही जो कोर्स करत आहात तो फुल टाइम करत आहात की पार्ट टाइम करत आहात? त्यानंतर तुम्हाला या कोर्स साठी किती रुपयांची आवश्यकता आहे? त्यापैकी तुमच्याकडे किती रुपये आहेत? जर पाच लाख रुपयांची गरज असेल आणि त्यापैकी तुमच्याकडे जर दहा हजार रुपये असतील तर 4 90000 हजार रुपयांचे कर्ज तुम्हाला मंजुर केले जाईल.

 

त्यानंतर तुम्हाला 4 लाख 90 हजार रुपयांच्या कर्जावर किती रुपयांची सबसिडी दिली जाईल? त्याचबरोबर किती रुपये चा हप्ता दर महिना भरावा लागेल? तो किती वर्ष तो पेढावा लागेल? याबाबतचे सर्व माहिती तुम्हाला दाखवली जाईल. परतफेड चा कालावधी हा आपल्या सोयीनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँके डिटेल्स तुम्हाला यामध्ये घालाव्या लागतील. की ज्यामध्ये बँकेचे नाव, आयएफसी कोड, अकाउंट नंबर इत्यादी माहिती भरावी लागेल. जे काही तुमचे मंजूर झालेले कर्ज आहे ते या बँकेमध्ये ट्रान्सफर केले जाईल.

 

तुम्ही मोबाईलच्या साह्याने सरकार योजना द्वारे शैक्षणिक कर्ज घेऊ शकता. ज्या मध्ये सरकार तुम्हाला सबसिडी देखील देते.