Government Loan : आधार कार्डवरून सरकारी कर्ज कसे घ्यावे? वाचा सविस्तर प्रोसेस

मित्रांनो, आपल्याला सर्वांना कर्जाच्या आवश्यकता हे असल्यास म्हणून आपण कर्ज घेत असतो. कर्ज हे आपण बँके मार्फत घेत असतो. परंतु बँकेचे कितीतरी फेरा घालून देखील आपल्याला कर्ज मंजुरी होत नसेल परंतु आपल्याला कर्जाच्या आवश्यकता असेल तर अशावेळी आपण काय करावे हे आपल्याला सुचत नाही . तर आपण भारत सरकारचे पीएफ स्वनिधी कर्ज योजनेतून कर्ज घरबसल्या घेऊ शकतो. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम स्वनिधी कर्ज योजना सुरू केलेली आहे. की ज्या अंतर्गत कर्ज दिले जाते. हे कर्ज आपण बँकेमार्फत घेऊ शकतो. त्याचबरोबर हे कर्ज घेण्यासाठी एक ॲप आहेत त्या ॲपद्वारे देखील आपण हे कर्ज घेऊ शकतो. त्या ॲप चे नाव म्हणजे umang. या द्वारे आपण कर्ज घेऊ शकतो.

जर तुम्हाला देखील कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप डाऊनलोड करावे. डाऊनलोड केल्यानंतर काही परमिशन आपल्याला विचारल्या जातात त्या आलव करायचा आहे. त्यानंतर लॉगिन आणि रजिस्ट्रेशन असे दोन ऑप्शन येतात.

जर तुम्ही या ॲप पूर्वीच अकाउंट ओपन केले असेल तर तुम्ही लॉगिन करू शकता. जर केले नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर त्या ठिकाणी घातल्यावर रजिस्ट्रेशन ऑप्शन वर क्लिक करावे.

त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येतो. ओटीपी त्या ठिकाणी घालावा. ओटीपी घातल्यानंतर तुमचा अकाउंट रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन वर क्लिक करायचं आहे. लॉगिन वर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर घालायचा आहे. मोबाईल नंबर घातल्यानंतर सेंड ओटीपी वर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुमचा मोबाईल वर ओटीपी येईल तो ओटीपी तर ते घालावा व व्हेरिफाय वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्ही त्या ॲपच्या होम पेज वर जाल. या ॲपद्वारे तुम्हाला सरकारकडून ज्या ज्या सर्विसेस दिला जातात त्याबद्दलची सर्व ऑप्शन असतात. त्यातील आपल्याला पी एम स्वनिधी वर क्लिक करायचं आहे.

त्यावर क्लिक केल्यानंतर या अंतर्गत कोणकोणत्या सेवा दिल्या जातात त्यांची लिस्ट येईल. त्यातून आपल्याला लोणचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर घातल्यानंतर पुन्हा एकदा ओटीपी येईल. तो तिथे घालावा.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आहे की नाही ते विचारले जाईल. असेल तर yes वर क्लिक करावे. नसेल तर no क्लिक करावे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाईल. आधार कार्ड नंबर घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या काही पर्सनल डिटेल्स विचारला जातो.

की ज्यामध्ये तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबर, जेंडर, आधार कार्ड नंबर, वडिलांचे किंवा पत्नीचे नाव, त्यानंतर तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात, सोशल कॅटेगरी, त्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात की नाही ते विचारले जाते, वोटर आयडी नंबर इत्यादी माहिती घातल्यानंतर सबमिट वर क्लिक करावे.

केल्यानंतर तुम्हाला तुमचे काहीतरी डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. मध्ये तुमचे पासपोर्ट साईट फोटो आणि एन ओ आर सर्टिफिकेट या दोन डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ये सबमिट करावे त्यानंतर तुम्हाला तुम्ही कोणत्या बँकेच्या अंतर्गत लोन घेणार आहात का हे विचारले जाते. तर कोणत्या बँकेच्या अंतर्गत घेणार असेल तर त्या बँकेचे नाव त्यातून घालावे. व त्याचा ब्रांच नंबर देखील घालावा.

त्यानंतर सबमिट करावे सबमिट केल्यानंतर तुम्हाला बँकेनंतर मला फोन येतो. लोणी बद्दलची माहिती खरी आहे का की तुम्ही खरोखरच लोन घेणार आहे का विचारले जाते. त्यानंतर तुमचे लोन तुमचा बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाते. या अंतर्गत तुम्हाला सबसिडी देखील दिली जाते.

अशा प्रकारे तुम्ही या ॲपद्वारे कर्ज घेऊ शकता. ते देखील काही क्षणातच तुम्हाला देखील गव्हर्मेंट प्रूफ असलेल्या ॲपवरून असेल. तर नक्कीच या ॲपवर तुम्ही लोन घेऊ शकता.