मित्रांनो प्रत्येकांना असं वाटते की आपले स्वतःचे घर हे असायला पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी देखील प्रत्येक जण कष्ट देखील फार करत असतात आजकाल घराच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहेत त्यामुळे ते घेणं आपल्यासाठी आता अशक्य होत चाललेला आहे त्यामध्ये देखील आपण खूप प्रयत्न करून स्वतःचे घर घेऊ शकतो.
Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेत बदल : आता मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज
आणि एक रकमी एवढे पैसे घरामध्ये गुंतवायला लोकांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेक लोक गृह कर्जाचा सहारा घेतात. अनेक तज्ञ लोकांनी देखील सर्वसामान्य लोकांना गृह कर्ज घेऊनच घर खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे.
आता देशात अशा अनेक बँका आहेत, ज्या सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये गृहकर्ज देतात.
Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती
गृहकर्ज देण्याचे प्रत्येक बँकेचे वेगवेगळे व्याजदर आहे. त्यात एचडीएफसी ही एक अशी बँक आहे. जी त्यांच्या ग्राहकांना अत्यंत परवडणाऱ्या आणि स्वस्त व्याजदरात गृह कर्ज देत असते.
Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती
परंतु हे गृह कर्ज आपल्याला मिळणाऱ्या महिन्याच्या पगारावर अवलंबून असते. आज आपण एचडीएफसी बँकेकडून तुम्हाला जर कर्ज घ्यायचे असे,ल तर त्यासाठी तुम्हाला किती पगार असणे गरजेचे आहे? त्यावर तुम्हाला किती अर्ज मिळेल? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेची रक्कम वाढणार : निर्मला सितारामन
एचडीएफसी बँकेच्या गृह कर्जाची माहिती | HDFC Bank Home Loan
एचडीएफसी बँक ही त्यांच्या ग्राहकांना 9.40 ते 9.95 या व्याजदरामध्ये गृह कर्ज देत असते. तसेच स्पेशल व्याजदर हे 8.75 टक्क्यांपासून सुरू होते. परंतु या स्पेशल व्याजदरचा फायदा फक्त त्याच लोकांना मिळतो. ज्यांचा सिबील स्कोर चांगला आहे. ज्या लोकांचा सिबील स्कोर 800 च्या आसपास आहे. त्या ग्राहकांना या स्पेशल गृह कर्जाचा लाभ मिळतो.
Bajaj Finance personal loan : बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर
जर तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून 30 वर्षासाठी 60 लाख रुपयांचे गृह कर्ज मिळाले. तर स्पेशल व्याजदर 8.75 च्या दराने त्या व्यक्तीला दर महिन्याला 40,202 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल. म्हणजेच त्या कर्जदाराला एकूण 1 कोटी 40 लाख 72 हजार 720 रुपये बँकेला द्यावे लागणार आहे. म्हणजेच 84 लाख 72 हजार 720 रुपये त्या व्यक्तीला केवळ व्याज म्हणून भरावे लागणार आहे.
Bajaj Finance personal loan : बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर
किती पगार असल्यास 60 लाखाचे कर्ज मिळणार ? | HDFC Bank Home Loan
तुम्हाला जर बँकेकडून 60 लाख रुपयांचे कर्ज मिळवायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला दर महिन्याला कमीत कमी 94,404 रुपये पगार असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपयांच्या आसपास पगार असेल. आणि तुमच्या डोक्यावर आधीपासून कोणत्याही प्रकारचे कर्ज नसेल, तर एचडीएफसी बँक तुमच्यासाठी 60 लाख रुपयांच्या गृह कर्ज लगेच मंजूर करते.
Bajaj Finance personal loan : बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर