ICL Fincorp: आयसीएल फिनकॉर्प लिमिटेड ही फायनान्स क्षेत्रात काम करणारी कंपनी बिजनेस लोन वाहन लोन गोड लोन इत्यादी प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. या संस्थेची स्थापना 1991 मध्ये एन बी एफ सी म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनी म्हणून करण्यात आली आहे. या कंपनीच्या महाराष्ट्र केरळ गुजरात यासह वेगवेगळ्या राज्यांमध्ये शाखा आहेत.
अलीकडच्या काळात माणसाला वेगवेगळ्या कारणांनी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याचे कारण वैद्यकीय असू शकते किंवा लग्न किंवा घरातील एखादा मोठा कार्यक्रम असो व मुलांचा शिक्षणाचा खर्च असो. अथवा कोणत्यातरी वाईट घटनेने आलेला खर्च देखील असू शकतो.
PPF Interest Rate: छोटी गुंतवणूक मोठा फायदा : फक्त 500 रुपये भरा आणि मिळवा कोटी रुपये
Loan : मुद्रा कर्ज योजना नेमकी आहे तरी कशी? कुणाला मिळते हे कर्ज? वाचा सविस्तर
याच्या वाईट करण्यासाठी किंवा अर्जंट पैशाची गरज लागणारे घडणाऱ्या गोष्टींमुळे माणसाला काहीतरी करून कुठून तरी पैशाची जुळवाजुळव करावी लागते. मग यामध्ये पर्सनल लोन personal loan याचबरोबर गोल्ड लोन, व्यवसाय वाढवायचा असल्यास बिजनेस लोन किंवा वाहन तारण कर्ज देखील मिळते.
या गोष्टींचा विचार करत माणूस आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याद्वारे कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र बाजारपेठेत सुरू असलेले व्याजदर आणि वेगवेगळे छुपे चार्जेस यामुळे कर्जदार पुढील काळात मेटाकुटीस येतो.
Personal Loan: पर्सनल लोन ‘अशा’ लोकांना लगेच मिळते : जाणून घ्या माहिती
त्यामुळे अशा प्रकारची कर्जे घेताना सुरुवातीला त्याचा व्याजदर आणि किती कालावधीसाठी किती रुपये कर्ज मिळणार त्याची प्रोसिजर पी काय असेल याचबरोबर लेट फी कसे असेल किंवा पेनल्टी चार्जेस काही आहेत का? याबाबतचा सविस्तर विचार करून अशा प्रकारची कर्ज घ्यावीत जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या नुकसानी सामोरे जावे लागणार नाही.
असे जरी असले तरी यामध्ये देखील तुमचा क्रेडिट स्कोर आणि तुमच्या उत्पन्नाची स्थिती रोजगाराची स्थिती यावर तुम्हाला अधिक प्रकारे लोन मिळू शकते तसेच त्याचा व्याजदर ही तुम्हाला कमीत कमी मिळवण्यासाठी प्रयत्न करता येतात.
Personal Loan: ॲक्सिस बँक देत आहे 50 हजार ते 40 लाखांपर्यंत पर्सनल लोन : हप्त्याची सोय चांगली
दरम्यान केले का मध्ये आपण पाहत असलेल्या आयसीएल फिनकॉर्प कंपनीबाबत बोलायचं झालं तर आयसीएल फिनकॉर्प लिमिटेड ही फायनान्स क्षेत्रात काम करणारी कंपनी बिजनेस लोन वाहन लोन गोड लोन इत्यादी प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते.
याबाबतची सविस्तर चौकशी तुम्ही नजीकच्या शाखेत किंवा त्यांच्या वेबसाईटवर किंवा जस्ट डायल शी संपर्क साधून त्यांचा दूरध्वनी क्रमांक घेऊन संपर्क साधू शकता. वेबसाईट तुम्हाला गुगल वर सर्च केल्यानंतर उपलब्ध होईल.