मित्रांनो प्रत्येकालाच काही ना काही कारणासाठी पैसे हे लागत असतात. मग हे पैसे आपण कमवायच्या मार्गातून कधी कर्जाच्या मार्गातून उभे करत असतो. काही वेळेला स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तर काही वेळेला अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आपणाला विविध प्रकारचे लोन काढावे लागत असते. Personal Loan
आपण जे कर्ज काढतो ते आपल्या गरजेनुसार बँक पतसंस्था खाजगी फायनान्स संस्था याच्यामार्फत आपण कर्ज काढतो. अशा संस्थांवर कर्ज मंजुरी मिळवून आपली आलेली अडचण किंवा गरज दूर करण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो. मात्र तोपर्यंत खूप वेळ निघून गेला असतो. त्याचे परिणाम देखील बऱ्याचदा वाईटच झालेल्या असतात. Personal Loan
तर अशा परिस्थितीत मित्रांनो आपणाला वैयक्तिक लोन म्हणजेच पर्सनल लोन हे खूप उपयोगी पडते हे आता सर्वांना माहिती झाले आहे. हे पाहता आजकाल बाजारात विविध प्रकारचे ॲप्स विविध खाजगी संस्था या अगदी स्पर्धेने कर्जाची वितरण करत आहेत. तुलनेने तसा व्याजदर याचा जास्त जरी असला तरी वेळेचा विचार करता ग्राहक या सर्व गोष्टींना तात्काळ तयार होतात. यामध्ये खाजगी ॲप्स बरोबरच आता बँकही मोठ्या स्पर्धेने उतरत आहेत. Personal Loan
तर मित्रांनो आजच्या या विशेष लेखांमध्ये आपण एका अशाच आयडीबीआय बँकेची ही पर्सनल लोन योजना जाणून घेणार आहोत. मित्रांनो यासाठी सुरुवातीला याचा व्याजदर आपण पाहू. यासाठी ही बँक 13.59 इतके व्याजदर आकार असून कर्ज फेडण्यासाठी साधारणपणे पाच वर्षाची मुदत ग्राहकाला यामध्ये देण्यात येते. IDBI Personal Loan
कर्जाची रक्कम व कालावधी-
रक्कम – 25000 ते 500000 येथे कर्जाची रक्कम मिळते. तर यासाठी परत फेडिचा कालावधी एक वर्ष ते पाच वर्षांचा असेल. IDBI Personal Loan
नोकरदारांच्या बरोबरच रिटायर व्यक्तींना देखील ही बँक अशा प्रकारची कर्ज देऊ करते. यामध्ये बँक सुरुवातीला त्यांच्या नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रांची तपासणी करते. आणि अगदी दहा मिनिटातच ग्राहकांना कर्ज मंजूर करते. यासाठी ग्राहकाला कोणत्याही कागदपत्रासाठी मोठी धावपळ देखील करावी लागत नाही.
कर्जाबाबत पात्रता :
मित्रांनो ज्या व्यक्तीला कर्ज घ्यायचे आहे त्या व्यक्तीची वय साधारणपणे 21 वर्षे ते 61 वर्षे पर्यंत असावे.
सदर व्यक्ती नोकरदार असावा आणि त्याला किमान 15000 च्या पुढे पगार असावा.
ग्राहकाचा सिबिल स्कोर 750 असणे आवश्यक.
यासाठी काही कागदपत्रांची देखील पूर्तता करावी लागते.यामध्ये तुम्ही खाजगी किंवा सरकारी नोकरी करत असल्यास आरबीआयच्या नियमाप्रमाणे लागणारी कागदपत्रे इथे तुम्हाला विचारली जातील त्याची तुम्हाला पूर्तता करावी लागते.
आपणाला जी कागदपत्रांची यादी दिली जाते त्यामध्ये दोन पासपोर्ट साईज फोटो, मतदान कार्ड, पॅन कार्ड, विज/पाणी/टेलिफोन बिल, तीन महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट, पगार स्लिप, फॉर्म नंबर 16 इत्यादी कागदपत्रांचा समावेश असतो.
याशिवाय अधिक माहिती हवी असल्यास आपण आयडीबीआय बँकेच्या https://www.idbibank.in/personal-loan.aspx या वेबसाईटवर संपर्क साधून सविस्तर माहिती घेऊ शकता.
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही. Instant Personal loan