इंड कॅपिटल देत आहे 50 हजार ते 25 लाखांचे कर्ज : 24 ते 48 तासात मंजुरी: पाच वर्षांपर्यंत मुदत : वाचा सविस्तर

Personal loan : इंड कॅपिटल पर्सनल लोन हे एन सिक्युरिटी म्हणजेच विनातरण खर्च आहे. यासाठी आपल्याला कोणतीही मालमत्ता घाण ठेवण्याची गरज नाही. हल्लीच्या धावपळीच्या युगात कोणत्याही क्षणी माणसाला आर्थिक अडचणी उद्भवू लागतात. याचाच विचार करत इंड कॅपिटल यांनी पर्सनल लोन ही संकल्पना सुरू केली आहे.

Personal Loan : कोटक बँक देत आहे 5 लाखापर्यंत पर्सनल लोन : पहा हप्ता किती?

हे कर्ज मिळवण्यासाठी अगदी कमीत कमी कागद पत्रे व कमीत कमी कालावधी लागतो. चला तर जाणून घेऊया याबद्दलची माहिती

Personal loan : हे कर्ज घेणाऱ्याचे वय 21 ते 60 पर्यंत असावी आणि तो नोकरी करणारा किंवा व्यवसायिक असावा. त्याचा सिबिल स्कोर 650 किंवा त्यापेक्षा जास्त असावा. हे कर्ज अर्जंट म्हणजे तुम्हाला अगदी 24 ते 28 तासात मंजूर होऊन खात्यावर रक्कम मिळते.

Personal Loan : 5 मिनिटात 10 लाखांचे पर्सनल लोन : IDFC फर्स्ट बँकेची विशेष योजना : जाणून घ्या माहिती

कर्जाची रक्कम आपणाला रुपये 50 हजार ते 25 लाख पर्यंत मिळू शकते हे तुमच्या पात्रतेवर अवलंबून असेल. यासाठी ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा उत्पन्नाचा दाखला किंवा बँक स्टेटमेंट इत्यादी द्यावी लागते.

Personal Loan : सिबिल स्कोर, उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय अर्जंट कर्ज उपलब्ध : पहा माहिती

यासाठी इंड कॅपिटल च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा त्यांच्या मोबाईल ॲप द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा त्याचबरोबर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. यानंतर तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होऊन तात्काळ तुमच्या कर्जाची रक्कम बँक खात्यात जमा केली जाते.

त्याचबरोबर याबाबतचे अधिक माहिती देखील तुम्हाला या वेबसाईटवर किंवा ॲप मध्ये पाहता येईल.