No CIBIL, No Income Proof : 101% Instant Loan : Fast Approval : सिबिल नको, इन्कमप्रूफ नको : 101% झटपट कर्ज : जलद मंजूरी

मित्रांनो, आपल्या सर्वांना कर्जाची आवश्यकता हे कधी ना कधी असते. सर्व सामान्य माणसांचा जीवनात तर ही एक सतत घडणारी बाब आहे. कारण अशा लोकांना कोणतेही मोठे कार्य करण्यासाठी कर्ज हे घ्यावेच लागते. आपण कर्ज हे वेगवेगळ्या प्रकारचे घेत असतात. ज्यामध्ये गृह कर्ज असेल, वाहन तारण कर्ज असेल, सोनेतारण कर्ज असा वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज हे आपण घेत असतो. हे कर्ज घेण्यासाठी आपण बँकेतर्फे कर्ज घेत असतो. परंतु बँक आपल्याला कर्ज तेव्हाच देते जेव्हा आपला सिबिल स्कोर चांगला असेल. जर आपला सिबिल स्कोर चांगला नसेल तर बँक कर्ज मंजुरी देत नाही. अशा वेळेस काय करावे? हे आपल्याला समजत नाही. Personal loan

आपल्याला अत्यंत कर्जाची आवश्यकता असेल व त्वरित कर्ज पाहिजे असेल तर अशावेळी काय करावे हे आपल्याला समजत नसते व बँक तर आपल्याला कर्ज देत नसते. परंतु आपल्याला पैशाची गरज ही खूपच असते. अशावेळी आपण एका ॲपद्वारे कर्ज घेऊ शकतो. हे ॲप कोणते व त्या ॲप द्वारे आपल्याला कर्ज मंजुरी कशा प्रकारे मिळते? या ॲपच्या पात्रता कोणकोणत्या आहेत. ॲप द्वारे कर्ज घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे? त्याचबरोबर कर्जाची परतफेड कशा प्रकारे करावी व कर्जावर मिळणारा व्याजदर किती? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.Personal loan

युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan

IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home

कोटक महिंद्रा बँकेतून 3.5 लाखांचे कर्ज कसे घ्यावे? किती हफ्ता भरावा लागेल ? Kotak Mahindra Personal Loan

या ॲपच्या सहाय्याने आपण फक्त आधार कार्ड व पॅन कार्ड च्या साह्याने कर्ज घेऊ शकतो. या ॲपद्वारे आपल्याला जास्तीत जास्त तीन लाख रुपये कर्ज मिळू शकते. https://g.navi.com/iOPey या लिंकद्वारे आपल्याला हे कर्जाचे ॲप मिळू शकते. या ॲपचे नाव आहे stashfin. आता आपण जाणून घेऊया की या ॲपद्वारे आपण कर्ज मिळण्याबाबत चे प्रोसेस कशी आहे. प्रथम आपल्याला हे ॲप उघडल्यानंतर एक कंटिन्यू बटन दिसेल त्या कंटिन्यू बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली भाषा सिलेक्ट करावी लागेल. Personal loan

भाषा सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा फोन नंबर विचारला जाईल. फोन नंबर घातल्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला काही परमिशन विचारले जातील. या परमिशनला आपण अलाव करत जावे. अलाव केला नंतर तुम्हाला एक एसएमएस येईल त्या एसएमएस द्वारे तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय केला जाईल. मोबाईल नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड वर असलेले फुल नाव विचारले जाईल. ते नाव ते तुम्ही घालावे. Instant Loan

फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती

सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच

त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर विचारला जाईल. पॅन कार्ड नंबर घातल्यानंतर काही टर्म्स अँड कंडिशन विचारला जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या कर्जाचे पॅकेज दाखवले जातील. जे की तीन लाख रुपये पर्यंतचे असतात. त्यामध्ये तुम्हाला या कर्जाची परतफेड ही 36 महिन्यांपर्यंत ची असते. आणि या लोनचा महिन्याचा हप्ता हा 11 हजार 770 रुपयांचा असेल. त्याचबरोबर जर 35 हजार पर्यंतचे लोन आपल्याला पाहिजे असेल तर त्याची परतफेड चा कालावधी हा 12 महिन्यांचा असतो. त्यावरील महिन्याचा हप्ता हा 3622 रुपये इतका असतो. Instant Loan

तुम्हाला जे लोन हवे आहेत ते तुम्ही सिलेक्ट करावे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफाय करायचे ऑप्शन येतील. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर घालायचा लागेल. आधार कार्ड नंबर घातल्यानंतर तुमची केव्हाही कम्प्लीट होईल. आधार कार्ड नंबर घातल्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या नंबरला व्हेरिफिकेशन कोड जाईल. तो कोड तिथे घालावा. हि सर्व माहिती घातल्यानंतर तुमची संपूर्ण ठेवायचे कम्प्लीट होईल. तुमची कर्ज मंजुरी होईल. कर्ज मंजूर झालेले पैसे आपल्याला आपल्या खातामध्ये ट्रान्सफर करता येतात. त्यासाठी आपल्याला तिथे आपली काही बँक डिटेल्स घालावे लागतील.

यामध्ये आपल्याला आपल्या बँकेचा अकाउंट नंबर व आय एफ एस सी नंबर घालावा लागेल. हे सर्व घालून झाल्यानंतर कंटिन्यू ऑप्शन येईल. त्या ऑप्शन वर क्लिक करावे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला तुम्ही घातलेला अकाउंट नंबर, आयएफएससी कोड नंबर दाखवला जाईल. तो बरोबर आहे की नाही चेक करावा. चेक करून झाल्यावर कंटिन्यू करावा. हे सर्व प्रोसेस झाला नंतर पुन्हा तुम्हाला जी प्रथम लोन बद्दलच्या पॅकेजची लिस्ट आली होती ती येईल. ती आल्यानंतर तुम्ही जे लोन सिलेक्ट केले होते त्यावर पुन्हा क्लिक करावे.

क्लिक केल्यानंतर तिथे फोटो अपलोड करावा लागेल. त्यानंतर पॅन कार्ड चा फोटो अपलोड करावा लागेल व आधार कार्ड चा फोटो अपलोड करावा लागेल. सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला तुमच्याबद्दल काही माहिती घालावी लागेल. तिच्यामध्ये तुम्ही करत असते कामाच्या कंपनीचे नाव, तुमची सॅलरी किती आहे, तुमची ईमेल आयडी, तुमचा संपूर्ण पत्ता, तुम्ही राहत असलेल्या शहराचे नाव, पिन कोड नंबर अशा प्रकारे आपली पर्सनल इन्फॉर्मेशन त्यामध्ये घालावी लागेल. हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या लोन वरील एम आय हा ऑटोमॅटिक कट होण्यासाठी काही माहिती विचारली जाईल ती माहिती घालावी.Personal loan

बँक ऑफ महाराष्ट्र मधून 4 लाखांचे कर्ज कसे घ्यावे : पहा संपूर्ण माहिती : Personal Loan

ते घातल्यानंतर तुमचा प्रत्येक महिन्याला लोन वरील हप्ता हा ऑटोमॅटिक तुमच्या खात्यातून कट केला जाईल. अशा प्रकारे आपल्याला या ॲपवरील लवकरात लवकर कोणत्याही ठिकाणी कर्ज मंजुरी होऊ शकते. आपण कोणत्याही ठिकाणी राहून कर्ज मंजुरी करू शकतो व हेच मंजूर झालेले कर्ज आपण आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर देखील करू शकतो.

अशाप्रकारे हे ॲप द्वारे आपल्याला कर्ज लवकरात लवकर मिळते. तुम्हाला देखील कर्ज हवे असतील तर नक्कीच या ॲपद्वारे तुम्ही कर्ज घेऊ शकता.

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही. Instant Loan