रिलायन्सने सुरुवातीच्या अँपमध्ये बदल करून, ग्राहकांसाठी एक नवीन अँप घेऊन आले आहे. ज्याच्या माध्यमातून ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळू शकते. या अँपचा मुख्य उद्देश कमी कागदपत्रात ग्राहकांना आर्थिक सहाय्य करणे आणि कर्जाची प्रक्रिया जलद करून लोकांचे जीवनमान सुधारणे हा आहे. हे अँप डिजिटल स्वरूपात कार्य करणार असून, लोकांना मोबाईलवरून सहजपणे कर्ज घेता येईल.
Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती
या अँपच्या माध्यमातून लोक घरबसल्या बँकेची महत्वाची कामे करू शकतात. त्यामुळे सध्या या अँपची जोमाने चर्चा होताना दिसत आहे. चार महिन्यात हि अँप 60 लाख लोकांनी डाउनलोड केली आहे.
Personal loan : रिंग पॉवर लोन : विना जामीन, विनातारण 35 हजारापासून लोन : पहा हप्ता किती
तब्बल 60 लाख लोकांनी डाउनलोड
ग्राहक हा बिंदू केंद्रस्थानी ठेऊन त्यांच्यासाठी या एप्लीकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. हि अँप 30 मे 2024 रोजी जाहीर करण्यात आली. तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल 60 लाख लोकांनी डाउनलोड केली आहे. नवीन ऍपमध्ये ग्राहकांना कर्ज प्रक्रियेत सुलभता, म्युच्युअल फंड गुंतवणूक, होम लोन, आणि संपत्ती व्यवस्थापनासारख्या सेवा मिळू शकतील.
Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती
डिजिटल बँकिंग सेवांना प्रोत्साहन
रिलायन्सने डिजिटल बँकिंग सेवांनाही प्रोत्साहन दिले आहे. जिओ पेमेंट्स बँक लिमिटेडच्या सहाय्याने 15 लाखांहून अधिक ग्राहकांनी डिजिटल बचत खाती उघडली आहेत. अवघ्या पाच मिनिटांत घरबसल्या खाते उघडता येईल. यासोबत डेबिट कार्ड, यूपीआय पेमेंट, मोबाइल रिचार्ज, आणि क्रेडिट कार्ड बिल भरण्याच्या सुविधा देखील उपलब्ध आहेत. लोकांना कामासाठी बाहेर जाण्याची तसेच रांगेत उभे राहण्याची गरज नाही . कमी वेळेत त्यांची काम सहजपणे होणार आहेत. त्यामुळे वेळेची बचत होईल .
HDFC बँक Personal Loan – सोपे आणि जलद कर्ज
कुठे डाउनलोड करता येईल
रिलायन्सचे जिओ फायनान्स अँप ग्राहकांच्या सेवेसाठी तयार केले असून, ते गुगल प्ले स्टोर, एप्पल अँप स्टोर तसेच माय जिओवरून डाउनलोड करता येऊ शकते. ग्राहकांचे मते आणि फीडबॅक ऐकून त्यानुसार या नवीन ऍप्तिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. हे अँप ग्राहकांच्या सोयीनुसार तयार केले असून या ऍप्लिकेशनचा वापर करण्यास ग्राहक उत्सुक आहेत.