मित्रांनो, आपल्याला कर्जाची आवश्यकता असते. वेगवेगळ्या करण्यासाठी सगळेजण कर्ज हे घेतच असतात. आजकाल बँकेतून कर्ज घ्यायचे झाले तर आपल्याला बँकेच्या खूप फेरा घालावा लागत. या फेरा घालून पण आपल्याला कर्ज उपलब्ध होत नाही. जर तुम्हाला झटपट कर्ज पाहिजे असेल तर ते बँकेत द्वारे शक्य होत नाही.
परंतु अनेक ॲप उपलब्ध झालेले आहेत की ज्यांचा वापर करून आपण झटपट कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. यामधीलच एका ॲप विषयी आपण आजच्या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. की ज्यामध्ये हे ॲप कोणते! कर्ज उपलब्ध कशाप्रकारे होऊ शकते? याद्वारे मिळणारा कर्जावरचा व्याजदर किती? अशा प्रकारचे अनेक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
आज आपण ज्या ॲप बद्दलची माहिती पाहणार आहोत ते ॲप म्हणजे k paisa app. हे ॲप प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. तेथून तुम्ही हे ॲप डाऊनलोड करू शकता. डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यावर तुम्हाला काही या ॲप बद्दल माहिती सांगितली जाईल. पुढे तुम्हाला मोबाईल वेरिफिकेशन करण्यासाठी मोबाईल नंबर विचारला जाईल. मोबाईल नंबर तिथे घालावा. मोबाइल नंबर घातल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तो ओटीपी त्यात घालावा.
ओटीपी घातल्यानंतर काही परमिशन तुम्हाला अलाव करायचे आहेत. त्या सर्व परमिशन अलाव केला नंतर तुम्हाला पुन्हा आहे ओटीपी येईल. तो ओटीपी तिथे घालावा व कंटिन्यू बदनावर क्लिक करावी. त्यानंतर तुम्हाला काही तुमची पर्सनल डिटेल्स घालायचे आहेत. म्हणजे ते तुम्हाला तुमचं पूर्ण नाव घालायचं आहे. जे तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्डवर आहे तेच नाव तुम्हाला ते घालायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी विचारली जाईल व ई-मेल आयडी तुमचा वेरिफिकेशन केला जाईल. वेरिफिकेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर एक ओटीपी येईल तो ओटीपी घातल्यानंतर तुमची ई-मेल आयडी व्हेरिफाय होईल.
त्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करावे. कंटिन्यू बटणावर क्लिक केल्यानंतर त्या ॲपचे तुम्हाला होम पेज दिसेल. या ॲपद्वारे अनेक फीचर्स उपलब्ध होतात. तिच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, रिचार्ज करू शकता, तिकीट बुकिंग करू शकता असा अनेक पिक्चर तुम्हाला या द्वारे उपलब्ध होईल होतात. आज आपण लोन विषयी माहिती पाहणार आहे. म्हणून तिथे लोनचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करावे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही टर्म्स अँड कंडिशन अलाव करायचा आहे. अलाव केला नंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करा.
Earn ₹1000 daily from home : घरबसल्या कमवा ₹1000 दररोज : ऑनलाइन पैसे कमवण्यासाठी 7 वेबसाइट्स
कंटिन्यू बटणावर क्लिक केल्यानंतर काही तीन स्टेप मध्ये तुम्हाला तुमचं लोन मिळते. यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला तुमची काही पर्सनल डिटेल करायचा आहे. ज्यामध्ये तुमचं नाव, पॅन कार्ड नंबर, जन्मतारीख, तुमचे जेंडर, तुम्ही मॅरीड आहात की अन मॅरीड हे सर्व माहिती घातल्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ऍड्रेस ची इन्फोर्मेशन घालायचे आहे. ज्यामध्ये तुमचं संपूर्ण ऍड्रेस, लँडमार्क, पिनकोड नंबर, सिटी इत्यादी माहिती घालून कंटिन्यू बटणावर क्लिक करावे.
फोन पे मधून 5 लाखांचे कर्ज अर्जंट घ्या : कोणतीही कागदपत्रे लागणार नाहीत : Personal Loan
त्यानंतर तुम्हाला तुमच्या कामाबद्दलच्या काही माहिती विचारली जाते. की तुम्ही कोणते काम करता, त्यानंतर तुम्हाला तुमचे मिळणारे वेतन कोणता स्वरूपात मिळते, तुमच्या कामाचा पत्ता, पिनकोड नंबर, तुमचे वेतन किती आहे. हे 18 000 पेक्षा कमी असता कामा नये. हे सर्व घातल्यानंतर तुम्हाला जितके लोन पाहिजेल आहेत की अमाऊंट घालावे. या सर्व डिटेल्स घातल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा संपूर्ण डिटेल्स परत एकदा दाखवला जातील. जर तुम्ही भरलेल्या आहेत त्या जर बरोबर असतील तर पुन्हा कंटिन्यू अँड सबमिट ऑप्शन वर क्लिक करावे.
त्यानंतर तुमचे फॉर्म वेरिफिकेशन होइल आणि त्यानंतर तुम्हाला किती लोन मिळेल हे दाखवले जाईल. या ॲपद्वारे तुम्हाला 20000 पासून ते 10 लाख पर्यंत चेक कर्ज मिळू शकते. जर आपण एक लाख रुपयाचे कर्ज घेतले तर त्यावर लागणारा व्याजदर हा 9.5% इतका आहे. हा व्याजदर ज्या त्या अमाऊंट प्रमाणे वेगवेगळ्या असू शकतो. या कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा 18 महिन्यांपासून ते 72 महिन्यापर्यंत इतका आहे. त्यानंतरची या कर्जाची प्रोसिजर पाच हजार रुपये इतकी लागेल. या कर्जाची परतफेड ची रक्कम ही 1 लाख 13 हजार 52 रुपये एवढे असेल.
या सर्व कर्जाचे डिटेल्स तुम्हाला टॅब वर दाखवल्या जातील त्यानंतर तुम्ही कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या काही बँक डिटेल्स ते घालायचे आहेत. बँक डिटेल्स घातल्यानंतर तुम्ही तुम्हाला जे कर्ज मिळालेले आहे ते कर्ज तुम्ही तुमच्या बँक खाता मध्ये ट्रान्सफर करू शकता. तुमच्या बँक अकाउंट मधून प्रत्येक महिन्याला कर्जाचा हप्ता हा आपोआप कट केला जाईल.
अशा प्रकारे तुम्हाला या ॲप मधून काही मिनिटांमध्ये सहजरित्या कर्ज होऊ शकते. तुम्हाला देखील कर्जाची आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही या ॲपचा वापर करून कर्ज घेऊ शकता.
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन ॲपच्यां नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही. Instant Personal loan