मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक या बँकेतर्फे सर्वांना सोप्या पद्धतीने सर्व कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या कर्जतचे स्वरूप कसे आहे व ते कोणकोणते कर्ज दिले जातात? त्याच बरोबर या कर्जावर किती रुपयांचा हप्ता आहे? त्याचबरोबर लागणारा व्याजदर किती असणार?या सर्वांची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. Personal Loan
सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच
कोटक महिंद्रा बँक फक्त तीन स्टेप मध्ये वैयक्तिक कर्ज सर्वांना देत आहे. फक्त 2173 रुपये एवढा दर महिन्याला हप्ता वैयक्तिक कर्जाचा येतो. त्यामुळे हा हप्ता तुम्ही सहजरीत्या भरू शकता. किती लोन घेतल्यानंतर किती हप्ता तुम्हाला येईल यासाठी ईएमआय कॅल्क्युलेटर बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तिथून तुम्ही लोनचे रक्कम टाकून किती वर्षासाठी हप्ता घेणार आहात याची माहिती टाकायची आहे. Personal Loan
अर्जंट कर्जासाठी ‘हे’ पाच ॲप्स : 10 हजारापासून 5 लाखांपर्यंत Personal Loan
या बँकेमार्फत कोणतीही वस्तू तारण न ठेवता तुम्ही तब्बल 40 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. हे वैयक्तिक कर्ज तुम्हाला एक ते 6 वर्ष दरम्यान फेडायचे असते.10.99% एवढा व्याजदर कोटक महिंद्रा बँक मार्फत वैयक्तिक कर्जासाठी आकारला जातो. डिजिटल पद्धतीने हे कर्ज मिळत असल्यामुळे यासाठी तुम्हाला बँकेच्या फेऱ्या मारायची गरज पडत नाही. Personal Loan
ऑनलाईन पद्धतीने केवायसी होते आणि आधार कार्डचा ओटीपीचं तुमचं व्हेरिफिकेशन केल्या जात. पाच लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज कोटक महिंद्रा बँक तीन स्टेप मध्ये देते. यामध्ये पहिले तुम्हाला एप्लीकेशन भरायचे आहे.त्याच्यामध्ये बेसिक गोष्टीची माहिती टाकावी लागते.
रेल्वेमध्ये 4660 पदांची भरती : 10 वी पासला मोठी संधी : Railway Recruitment
पॅन कार्ड, आधार कार्ड, तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट इत्यादी माहिती भरायचे असते. त्यानंतर तुम्हाला बँक ऑफर देते की तुम्हाला किती कर्ज मिळू शकते. ही रक्कम तुम्हाला हवे असल्यास त्याला क्लिक केल्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये एग्रीमेंट साइन केल्या जातात. Personal Loan
आधारच्या ओटीपी व्हेरिफाय केला जातो आणि लोन तुमच्या अकाउंटला जमा होत. लग्नासाठी, फिरण्यासाठी, मेडिकल इमर्जन्सी साठी अर्जंट कर्ज तुम्ही कोटक महिंद्रा बँक मधून घेऊ शकता. कमीत कमी व्याजदर असल्यामुळे कर्ज परतफेड साठी सुद्धा चांगला कालावधी कोटक महिंद्रा बँक देते आणि त्यामुळे तुमचा हप्ता सुद्धा कमी पडतो. 1 लाख रुपयाला 2173 रुपये एवढा हप्ता तुम्हाला भरायला लागतो. जर तुम्ही पाच लाख रुपये कर्ज घेतलं तर हाच हप्ता 10868 रुपये एवढा होतो. Personal Loan
अर्ज करण्यासाठी तुमचं उत्पन्न किती असावं या अगोदर कोणता खर्च आहे का याची माहिती तुम्हाला द्यालावी लागते. तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये कामाला असाल तर तुम्ही हे कर्ज घेऊ शकता. तुमचे वय 21 ते 60 वर्ष दरम्यान असणं गरजेचे आहे. तुम्ही कोटक बँकेचे अकाउंट युज करत असाल तर तुमची दर महिन्याला 25000 एवढा पगार अकाउंटला जमा होणे गरजेचे आहे. Personal Loan
जर तुम्ही कोटक महिंद्रा बँकेचे कस्टमर नसाल तर तुमचा पगार 30 हजारापर्यंत असावे. तुमचे कमीत कमी शिक्षण पदवी पर्यंत असणे गरजेचे आहे आणि एक वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या क्षेत्रातला असण (Apply Kotak Mahindra Personal Loan) आवश्यक असेल. बँकेचे प्रोसेसिंग फी सुद्धा खूप कमी आहे 150 ते 500 रुपये दरम्यान तुम्हाला ही फी कोटक महिंद्रा बँक आकारते.
तुम्हीपण वैयक्तिक कर्ज घेण्याची इच्छुक असाल तर तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड,मागचे तीन महिन्याचं बँक स्टेटमेंट बँकेला जमा करावे. जर तुम्ही चाळीस लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज घेत असाल तर यासाठी पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच पत्त्याचा पुरावा, बँकेचे तीन महिन्याचे स्टेटमेंट, मागील तीन महिन्याच्या सॅलरी स्लिप आणि तीन पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहेत.
.https://www.kotak.com/en/personal-banking/loans/personal-loan.html या लिंकच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही कोटक महिंद्रा बँकेचे वयक्तिक कर्ज मिळू शकतात. या लिंक द्वारे तुम्हाला कर्ज मिळवण्याचा अर्ज मिळेल. या अर्जाद्वारे तुम्ही तुमची माहिती भरून कर्ज घेऊ शकता. Personal Loan
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.