मित्रांनो, आपल्याला कर्जाची आवश्यकता असते. वेगवेगळ्या करण्यासाठी सगळेजण कर्ज हे घेतच असतात. आजकाल बँकेतून कर्ज घ्यायचे झाले तर आपल्याला बँकेच्या खूप फेरा घालावा लागत. या फेरा घालून पण आपल्याला कर्ज उपलब्ध होत नाही. जर तुम्हाला झटपट कर्ज पाहिजे असेल तर ते बँकेत द्वारे शक्य होत नाही.
परंतु अनेक ॲप उपलब्ध झालेले आहेत की ज्यांचा वापर करून आपण झटपट कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. यामधीलच एका ॲप विषयी आपण आजच्या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. की ज्यामध्ये हे ॲप कोणते! कर्ज उपलब्ध कशाप्रकारे होऊ शकते? याद्वारे मिळणारा कर्जावरचा व्याजदर किती? अशा प्रकारचे अनेक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
युनियन बँक देत आहे 5 लाखाचे पर्सनल लोन : पहा किती हफ्ता भरावा लागणार : Personal Loan
या ॲपचं नाव आहे kreditbee. हे आप आपल्याला प्ले स्टोर वर उपलब्ध असल्यामुळे तेथून आपण डाउनलोड करू शकतो. डाऊनलोड केल्यानंतर ॲप ओपन करावे. ॲप ओपन केल्यानंतर काहीतरी बद्दलच्या परमिशन अलाव कराव्या लागतील. अलाव केल्यानंतर तुम्हाला ह्या ॲप मध्ये लॉगिन करावे लागेल. लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर घालावे लागेल. मोबाईल नंबर घातल्यानंतर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी तेथे घालावा.
IPL पाहून कमवा लाखो रुपये : New Trick : सर्वांना संधी : work from home
आपला मोबाईल व्हेरिफिकेशन कम्प्लीट होईल. त्यानंतर तुम्हाला काही परत परमिशन विचारले जातात व परमिशन अलाव करायचे आहे. त्यानंतर तुमची ईमेल आयडी विचारली जाते. तिथे घालावी. त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर विचारला जाईल. तो नंबर तेथे घालावा. त्यानंतर तुमची जन्मतारीख विचारली जाईल व तुम्ही salaried क्लिक करावे व तुमची मंथली इन्कम तेथे घालावे. हे इनकम तुमची 25 हजार पेक्षा जास्त असणे खूप गरजेचे आहे.
फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर मिळेल कर्ज : CIBIL नको, Personal Loan: संपूर्ण प्रोसेस माहिती
त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमची केवायसी कम्प्लीट करावी लागेल. त्यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड नंबर घालावा. नंबर घातल्यानंतर आधार कार्ड नंबर तुमच्या ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे त्या नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी तेथे घालावा. त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर विचारला जाईल व पॅन कार्ड चा फोटो अपलोड करावा लागेल.
त्यानंतर तुमची एक सेल्फी देखील अपलोड करावी लागेल. हे सर्व केल्यानंतर तुमची केवायसी कम्प्लीट होते. त्यानंतर तुम्हाला तुमची जनरल इन्फॉर्मेशन भरावी लागेल. की ज्यामध्ये तुम्ही विवाहित आहात की अविवाहित, त्यानंतर तुम्ही जे काम करणार आहात ते कोणता पोस्टवर करत आहात, तुमचा पत्ता इत्यादी माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमची जनरल इन्फॉर्मेशन कंप्लीट होईल. त्यानंतर तुमचा रेफरन्स विचारला जाईल.
की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा आईचे नंबर घालावे लागेल. नंबर घातल्यानंतर तुम्ही सबमिट बटनावर क्लिक करावे. त्यानंतर तुमचा सर्व अर्ज हा प्रोसेस होईल. या ॲपद्वारे अनेक कंपन्या कार्यरत असतात. ज्याद्वारे तुम्हाला त्या तुमचा अर्ज बघून कर्ज देत असतात. त्यानुसार, प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही किती रुपये लोन घेण्यासाठी पात्र आहात ते दाखवले जाईल.
की ज्यामध्ये तुम्ही मिनिमम किती रुपये पासून मॅक्झिमम किती रुपयापर्यंत लोन घेण्यासाठी पात्र झाला आहे हे दाखवले जाईल. त्याचबरोबर हे लोन अमाऊंट तुम्हाला किती महिन्यांमध्ये पेड करायची आहे हे देखील सांगितले जाईल. त्यावर लागणारा व्याजदर, त्यावर लागणारी प्रोसेसिंग फी, या सर्वांबद्दलची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दाखवली जाते व तुम्हाला दर महिना किती रुपयाचा हप्ता भरावा लागेल याची देखील माहिती सांगितली जाते.
सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच
आरटीओ ऑफिस मध्ये न जाता ड्रायव्हिंग लायसन कसे काढावे? जाणून घ्या अर्ज कसा भरावा
त्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेच्या सर्व डिटेल्स घालायचे आहेत. की ज्यामध्ये बँक नंबर, बँक शाखा नंबर, बँकेचे नाव, अकाउंट नंबर, आयएफसी कोड नंबर इत्यादी सर्व डिटेल्स घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करून घेता येतात व दर महिन्याला तुमचा या लोन वरचा जो काही हप्ता असेल तो आपोआप कट केला जाईल. अशा प्रकारे काही सेकंदांमध्ये तुम्हाला या ॲपद्वारे कर्ज उपलब्ध होऊ शकते. जर तुम्हाला देखील या कर्जाची आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही या ॲपद्वारे करतो घेऊ शकता
अशाप्रकारे या ॲपद्वारे तुम्हाला काही क्षणातच कर्ज मिळू शकते. जर तुम्ही देखील कर्ज घेण्यास इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही या ॲपद्वारे कर्जासाठी अर्ज करू शकता