सिबिल, इन्कमप्रूफ नको: फक्त KYC वर घ्या Personal Loan : कर्ज मिळवून देणारे ॲप

मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात कर्ज घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या गोष्टी त्यांना करता येत नाही जसे की, घर बांधणी, लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, गाडी घेणे अशा अनेक गोष्टींसाठी सर्व सामान्य माणसांना कर्जाच्या आवश्यकता असते. परंतु हे कर्ज जर आपण बँकेमध्ये घ्यायचे म्हणल तर त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे होतात. म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दल माहिती पाहणार आहोत की, ज्या ॲप मधून आपल्याला अत्यंत जलद गतीने कर्ज प्राप्त होते हे ॲप कोणती? व त्याबद्दलची सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. Personal Loan

युको बँक देतेय 2.5 लाख Personal Loan : तेही ऑनलाईन : वाचा प्रोसेस आत्ताच

जर तुम्हाला कर्ज मिळत नसेल परंतु तुम्हाला पैशांची आवश्यकता खूप आहे आणि तुमचे वय देखील खूप कमी असेल म्हणजेच 18 वर्षे असतील आणि तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तर नक्कीच तुम्ही या ॲपद्वारे कर्ज मिळू शकतात. याद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारचे इन्कम सर्टिफिकेट न दाखवता व कोणत्याही प्रकारचे बँक स्टेटमेंट न दाखवता कर्ज मिळवू शकता. Personal Loan

हे ॲप तुम्ही तुमचा प्लेस्टोर वरून डाउनलोड करू शकता. या ॲपचं नाव आहे salary Now Advance salary Loan App हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर हे ओपन करावे. ओपन केल्यानंतर काही तुम्हाला अटी विचारतील त्यावर आय ॲग्री असे तुम्ही सिलेक्ट करू पुढे जावे. नंतर तुम्हाला तुमचे मोबाईल नंबर विचार आहे. मोबाईल नंबर तिथे टाकतो मोबाईल व्हेरिफिकेशन करून घ्यावे. Personal Loan

सिबिल स्कोर नको, कागदपत्रे नको : घ्या 3 लाखाचे Personal Loan : वाचा प्रोसेस आत्ताच

त्यानंतर तुम्हाला तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन त्यामध्ये घालावी लागेल. त्यामध्ये तुमचे पॅन कार्ड नंबर, त्यानंतर तुमच्या पॅन कार्ड वर असलेले तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ई-मेल आयडी अशाप्रकारे तुमची इन्फॉर्मेशन त्यामध्ये भरावी. त्यानंतर तुम्हाला काही घटक विचारले जातील. त्यामधील न्यू लोन हे सिलेक्ट करावे व त्यामध्ये तुम्हाला कर्जाचे वेगवेगळ्या पॅकेज दिले जाते.

जा मध्ये तुम्ही किती दिवसांसाठी कर्ज घेणार आहात. त्यानुसार आपण ते सिलेक्ट करावे. पॅकेज सिलेक्ट केल्यानंतर त्या पॅकेजनुसार तुम्ही कमीत कमी किती रुपये घेऊ शकता व जास्तीत जास्त किती रुपये घेऊ शकता हे तुम्हाला दाखवले जाईल. त्यावर लागणाऱ्या व्याजाचा दर व तुम्हाला एकूण रक्कम परत किती करावे लागेल याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला तिथे दिसेल. Personal Loan

रेल्वेमध्ये 4660 पदांची भरती : 10 वी पासला मोठी संधी : Railway Recruitment

तुम्हाला जितके कर्ज हवे आहेत इतके अमाऊंट घालून तुम्ही ते प्रोसेस करावी. यामध्ये तुम्हाला प्रथम तुमच्या ऑफिस बद्दलची माहिती विचारली जाईल. की ज्यामध्ये तुमच्या ऑफिसचं नाव, तुम्ही कोणता पोस्टवर काम करतात व तुमचे सॅलरी किती आहे ती कशाप्रकारे होते. या सर्व माहिती घातल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रोफेशनल ऍड्रेस विचारला जाईल. हा घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे संबंधित काही माहिती विचारली जाईल.

ज्यामध्ये बँकेचे नाव, बँक शाखेचे नाव, बँक अकाउंट, नंबर, आयएफसी कोड ही सर्व घातल्यानंतर तुम्हाला तुमचं लोन मिळेल तेथे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. अशाप्रकारे तुम्ही कमी वेळामध्ये देखील आधार कार्ड व पॅन कार्ड च्या साह्याने कर्ज मिळू शकतात. Personal Loan

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये : मुख्यमंत्री वयोश्री योजना

अशाप्रकारे तुम्ही कमीत कमी किमतीचे देखील पैशाचे कर्ज म्हणून त्या ॲप द्वारे घेऊ शकतात. तुम्हाला देखील कर्जाचे आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही या ॲपचा वापर करून कर्ज घेऊ शकता.

टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.

2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.