ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
Home loan: आपले स्वतःचे घर असावं ही केवळ गरज नाही तर आपल्या आयुष्याचे स्वप्न असतं. पुराणिक आर्थिक अडचणी, वाढती महागाई, येणाऱ्या अडचणी त्यामुळे वाढत जाणारा कालावधी या सर्व कारणांमुळे आपणाला घर घेणे हे स्वप्न दूरच ठेवावे लागते. मात्र आता या सर्व गोष्टींवर मात करता यावी अशी एलआयसी हाऊसिंग फायनान्स ने अनेक योजना आणले आहेत.
या योजनेचा उद्देश प्रत्येक कुटुंबाला घर मिळावं हा असल्याचे एलआयसी हाऊसिंग चे धनंजय जगताप यांनी नुकताच ‘ताजी बातमी’ शी बोलताना सांगितलं.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले आमच्याकडे घर संदर्भातील गृह कर्ज प्रक्रिया ही अतिशय वेगवान पद्धतीने राबवली जाते यामध्ये कमीत कमी कागदपत्रे, पूर्णपणे पारदर्शक नियम, आकर्षक व्याजदर आणि मुख्य म्हणजे ग्राहकांच्या सोयीनुसार हप्त्यांचं नियोजन आम्ही करून देतो.
आमच्या एलआयसी योजनेच्या आणखीन वैशिष्ट्यां मध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. यामध्ये घर खरेदीसाठी, घराच्या बांधकामासाठी, जुने घर नूतनीकरण देखील करण्यासाठी आमच्याद्वारे कर्ज दिले जाते.
ग्राहकाभिमुख सेवा, कमीत कमी वेळेत मंजुरी आणि सुलभ दस्तऐवज त्यामुळे आजवर शेकडो ग्राहकांनी आपल्या स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी लाभ घेतला आहे. समाधान व्यक्त करणाऱ्या ग्राहकांमुळेच एलआयसी हाऊसिंग फायनान्स वरचा विश्वास आता अधिक मजबूत होत चालला आहे.
याशिवाय शेवटी धनंजय जगताप यांनी आपण देखील आपल्या घराचे स्वप्न लांब न टाकता आत्ताच पूर्ण करा यासाठी आम्हाला 9130813720, 7058583720 या क्रमांकावर फोन करून अधिक माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.