LIC HFL ( LIC housing Finance Ltd)
आता घर खरेदी करा किंवा दुकान, शोरूम, ऑफिस खरेदी करा, ऑफिस सुरू करा अगदी लगेच… आणि तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवा. आणि एवढेच नाही तर मुलांचे शिक्षण असू द्या किंवा इतर तारण कर्ज असू द्या तेही तुम्हाला तात्काळ उपलब्ध होईल.
LIC HFL ( LIC housing Finance Ltd)
हो मित्रांनो आज आपण एका विशेष कर्ज संदर्भात जाणून घेणार आहोत ज्यामध्ये आपणाला विविध प्रकारच्या कारणांसाठी अगदी तात्काळ कर्ज उपलब्ध होते. आता दसरा तसेच दिवाळी शुभ मुहूर्तावर होणाऱ्या खरेदी ओळखून आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन एलआयसी हाऊसिंग फायनान्स LIC HFL ( LIC housing Finance Ltd) ने विशेष कर्ज योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची सविस्तर माहिती धनंजय जगताप यांनी नुकताच ताजी बातमी टीमला दिली.
सविस्तर माहिती देताना धनंजय जगताप म्हणाले, येणारा दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सामान्यातील सामान्य जणांना घर खरेदी करता यावं, प्लॉट खरेदी करता यावा किंवा त्याचा पुनर्विकास करता यावा. याशिवाय जर कोणाला ऑफिस सुरू करायचे असेल खरेदी करायचे असेल शोरूम खरेदी करायची असेल तर अशा सर्वांसाठीच आम्ही एलआयसी हाऊसिंग फायनान्स च्या माध्यमातून सुलभ हप्त्यांवर अगदी तात्काळ कर्ज मंजूर करून देत आहोत.
LIC HFL ( LIC housing Finance Ltd)
या योजनेअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार ते अगदी दोन कोटी रुपयांपर्यंत गृह कर्ज साडेसात टक्क्यांवर तसेच इतर मॉर्गेज किंवा गहाण कर्ज फक्त साडेआठ टक्क्यांवर आम्ही उपलब्ध करून देत आहोत. ही विशेष ऑफर दसरा दिवाळीसाठी अगदी मर्यादित काळासाठीच उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी याचा अगदी तात्काळ लाभ घ्यावा.
असे सांगून जगताप यांनी या योजनेची ठळक वैशिष्ट्ये सांगितली ती पुढील प्रमाणे…
1. 80 वर्ष वयोमर्यादेपर्यंत गृह कर्ज मिळण्याची सुविधा
2. जास्तीत जास्त गृह कर्ज आणि अगदी 30 वर्षांपर्यंत परत फेडीची मुभा
3. या योजनेद्वारे नवीन घर खरेदी करता येते किंवा असलेली घर दुरुस्त करता येते, पुनर्विकास करता येतो.
4. याद्वारे बँक टेकओवर आणि टॉप-अप लोनची सुविधा आहे.
5. पेन्शनदार तसेच अनिवासी भारतीयांसाठी देखील आकर्षक योजना आमच्याकडे आहेत.
6. सेल्फ एम्प्लॉईड व्यवसायासाठी अगदी सुलभ प्रक्रियेद्वारे कर्ज दिले जाते आणि यासाठी शुल्क देखील कमीत कमी आकारले जाते.
7. व्यावसायिक मालमत्तेसाठी पंधरा वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा देण्यात येते.
8. कसलीही दुकाने शोरूम आणि ऑफिस खरेदीसाठी देखील कर्ज अगदी तात्काळ उपलब्ध आहे.
9. याचबरोबर इतर कर्ज योजना आहेत त्यामध्ये मुलांचे शिक्षण साठी किंवा तारण कर्जासाठी ही सुविधा आहेत.
आणि या सर्व सुविधा आमच्या संगीता कन्सल्टन्सी अँड फायनान्शिअल सर्विस द्वारे आम्ही ग्राहकांना पुरवतो. ग्राहकांना आधी सविस्तर मार्गदर्शन आणि त्यांच्या कुवतीनुसार त्यांच्या सोयीने उपलब्ध होईल असे कर्ज आम्ही मंजूर करून देतो. या योजना बद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आमच्या 9130813720, 7058583720 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी व्याजदर आणि सोपी प्रक्रिया तसेच दीर्घ मुदतीची परतफेड यामुळे ग्राहकांना आर्थिक दृष्ट्या मोठा फायदा होऊ शकतो. याचा विचार करत ग्राहकांनी आपल्या बजेटनुसार घर किंवा मालमत्ता खरेदीसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे समजून तात्काळ संपर्क साधावा आणि आपल्या स्वप्नातील घराला वास्तवात आणावे असे आवाहन देखील शेवटी धनंजय जगताप यांनी केले आहे.
ॲपल कंपनीचा iphone 17 लॉन्च, नेमकी काय आहेत वैशिष्ट्ये?
Personal Loan: ॲक्सिस बँक देत आहे 50 हजार ते 40 लाखांपर्यंत पर्सनल लोन : हप्त्याची सोय चांगली