मित्रांनो, आपल्याला कर्जाची आवश्यकता असते. वेगवेगळ्या करण्यासाठी सगळेजण कर्ज हे घेतच असतात. आजकाल बँकेतून कर्ज घ्यायचे झाले तर आपल्याला बँकेच्या खूप फेरा घालावा लागत. या फेरा घालून पण आपल्याला कर्ज उपलब्ध होत नाही. जर तुम्हाला झटपट कर्ज पाहिजे असेल तर ते बँकेत द्वारे शक्य होत नाही.
परंतु अनेक ॲप उपलब्ध झालेले आहेत की ज्यांचा वापर करून आपण झटपट कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. यामधीलच एका ॲप विषयी आपण आजच्या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. की ज्यामध्ये हे ॲप कोणते! कर्ज उपलब्ध कशाप्रकारे होऊ शकते? याद्वारे मिळणारा कर्जावरचा व्याजदर किती? अशा प्रकारचे अनेक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
बँकेत नोकरीची संधी, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज
आज आपण ॲप बद्दलची माहिती पाहणार आहोत ते ॲप म्हणजे axio: Expense Tracker & BNPL Axio Digital Pvt. Ltd information. हे ॲप तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता.ॲक्सिओ कर्जाचे व्याजदर 14% पासून सुरू होतात आणि 06 ते 36 महिन्यांच्या कालावधीसाठी दरवर्षी 35% पर्यंत जातात. प्रत्येक वितरणावर 2% (+GST) पर्यंत प्रक्रिया शुल्क घेतले जाते. त्याचबरोबर या ॲपद्वारे तुम्हाला एक लाख ते चार लाख रुपये पर्यंत ची कर्ज उपलब्ध होते.
Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101 टक्के झटपट कर्ज मिळणार ; खराब CIBIL स्कोर कर्ज
या ॲपद्वारे जर तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही उत्पन्नाच्या पुरावेची आवश्यकता लागणार नाही. या हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही जर डायरेक्ट कर्ज घेण्यासाठी अप्लाय करत असाल तर ते तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी आधी तुम्हाला या ॲपद्वारे एक पे लेटर दिले जाते. ते पे लेटर जर तुम्ही घेतले तर त्या नंतर तुम्ही ते वापरले त्यानंतर तुम्हाला बसणार लोनचा एक ऑप्शन येईल. त्याद्वारे तुम्ही पर्सनल म्हणून घेऊ शकता.
ज्येष्ठ नागरिकांची लागली लॉटरी : खर्चासाठी दरमहा हजारो रुपयांची पेन्शन
पर्सनल लोन घेण्यासाठी प्रथम तुम्हाला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन त्यामध्ये घालावी लागेल. त्यानंतर तुमची ई केव्हाची कम्प्लीट करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे बँकेचे डिटेल्स घालावे. लागतील त्यानंतर बँकेचे ऑटोमॅटिक रिटर्नमेंट ऑप्शन चालू करावे लागेल. जातून तुमचा कर्जाचा हप्ता हा दर महिन्याला आपोआप कट केला जाईल. अशाप्रकारे ही सर्व प्रोसेस केल्याबद्दल तुम्हाला नक्कीच या ॲपद्वारे खर्च उपलब्ध करून दिले जाते.
फक्त आधार कार्ड व पॅन कार्डच्या सहाय्याने अर्जंट कर्ज मिळेल : पहा आता कधी व किती भरायचा ?
त्याचबरोबर जर तुम्ही ॲमेझॉन ॲप युज करत असाल तर ॲमेझॉनचे पे लेटर देखील तुम्ही युज करतच असाल त्याद्वारे देखील तुम्हाला या ॲपचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. कारण ॲमेझॉन चा पार्टनर हे ॲप आहे. म्हणून तुम्हाला याद्वारे लगेचच कर्ज उपलब्ध होऊ शकते. या ॲपचे एक प्लस पॉईंट आहे. ते म्हणजे जर तुम्ही आधीच पेले तर युज करत असाल तर नक्की तुम्हाला भविष्यात कर्ज उपलब्ध करून घेता येते.
परंतु या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की बँकेद्वारे आपल्याला कोणत्याही ठिकाणाहून कर्ज उपलब्ध हे 100% कुठेही होत नाही. कारण बँक जरी सगळी कागदपत्रे मागत असली तरी आपल्याला त्यातून कर्ज उपलब्ध होतच असते. परंतु जर होतच नसेल तर लोक असे या ॲपच्या भानगडीमध्ये पडतात. जर तुम्हाला छोटे मोठे कर्ज हवे असेल तर खाली दोन लिंक दिलेले आहेत त्याद्वारे तुम्ही कर्ज घेऊ शकता.
https://kjkf8.app.goo.gl/ft1ir3jgXCf9H4Qx9
https://branch.co/download/ritika83481
अशा प्रकारे तुम्ही या काही ॲपच्या सहाय्याने कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता.