Personal loan : उत्पन्नाचा पुरावा नको, आणि अर्जंट कर्ज हवे असेल तर ‘हे’ वाचा आत्ताच: महत्वाची माहिती

मित्रांनो, आपल्या सर्वांना कर्जाची आवश्यकता हे कधी ना कधी असते. सर्व सामान्य माणसांचा जीवनात तर ही एक सतत घडणारी बाब आहे. कारण अशा लोकांना कोणतेही मोठे कार्य करण्यासाठी कर्ज हे घ्यावेच लागते. आपण कर्ज हे वेगवेगळ्या प्रकारचे घेत असतात. ज्यामध्ये गृह कर्ज असेल, वाहन तारण कर्ज असेल, सोनेतारण कर्ज असा वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज हे आपण घेत असतो. हे कर्ज घेण्यासाठी आपण बँकेतर्फे कर्ज घेत असतो. परंतु बँक आपल्याला कर्ज तेव्हाच देते जेव्हा आपला सिबिल स्कोर चांगला असेल. जर आपला सिबिल स्कोर चांगला नसेल तर बँक कर्ज मंजुरी देत नाही. अशा वेळेस काय करावे? हे आपल्याला समजत नाही.

कर्ज ॲप जलद मंजूरी 2024 : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज ॲप : खराब CIBIL स्कोर कर्ज

आपल्याला अत्यंत कर्जाची आवश्यकता असेल व त्वरित कर्ज पाहिजे असेल तर अशावेळी काय करावे हे आपल्याला समजत नसते व बँक तर आपल्याला कर्ज देत नसते. परंतु आपल्याला पैशाची गरज ही खूपच असते. अशावेळी आपण एका ॲपद्वारे कर्ज घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण कोणताही उत्पन्नाचा पुरावा न दाखवता या ॲपद्वारे कर्ज देऊ शकतो.हे ॲप कोणते व त्या ॲप द्वारे आपल्याला कर्ज मंजुरी कशा प्रकारे मिळते? या ॲपच्या पात्रता कोणकोणत्या आहेत. ॲप द्वारे कर्ज घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे? त्याचबरोबर कर्जाची परतफेड कशा प्रकारे करावी व कर्जावर मिळणारा व्याजदर किती? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Personal Loan : आदित्य बिर्ला पर्सनल लोन : २ ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज ताबडतोब उपलब्ध: जाणून घ्या व्याजदर व हप्ता

या ॲप द्वारे कर्ज घेण्यासाठी फक्त आपल्याला आधार कार्ड व पॅन कार्ड ची आवश्यकता आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही उत्पन्नाच्या पुरावा दाखवण्याचे आवश्यकता नाही. त्याचबरोबर आपल्याला फक्त बँक चे डिटेल्स यामध्ये लागणार आहे. जेणेकरून आपल्याला जे काही कर्ज उपलब्ध झालेले आहेत ते आपल्या बँक खाता ट्रान्सफर होईल. या ॲपच्या सहाय्याने तुम्हाला कमीत कमी पाचशे रुपये पासून ते जास्तीत जास्त एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. या ॲपद्वारे कर्ज घेतल्यानंतर त्याचा परतफेड चा कालावधी हा 62 दिवसापासून ते एक वर्षापर्यंत इतका आहे.

Ladka Bhau Yojana Suru : लाडका भाऊ योजना सुरु : तरुणांना मिळणार १० हजार रुपये : वाचा सविस्तर

त्यावर लागणारा व्याजदर हा 2% पासून ते 4% पर्यंत इतका असतो. जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला हे कर्ज ॲप डाऊनलोड करावे लागेल त्या कर्जाचे नाव आहे Branch. ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारून जाईल. मोबाईल नंबर त्या ठिकाणी घातल्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशन केला जाईल. ज्या द्वारे तुम्हाला एक ओटीपी येईल. तो तिथे घालावा. पूर्ण झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर, जन्मतारीख, तुम्ही राहत असताना एरिया चा पिनकोड नंबर, ई-मेल आयडी, त्यानंतर तुमचे जेंडर इत्यादी माहिती घालावी.

ऑस्ट्रेलिया स्टडी व्हिसा प्रक्रिया ऑस्ट्रेलिया मध्ये अभ्यास पूर्ण स्पष्टीकरण A ते Z माहिती…

त्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करावे. त्यानंतर salaried वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही ते पहिल्यापासून कोणते क्रेडिट कार्ड वापरत आहेत का? असेल तर yes क्लिक करावे. नसेल तर no क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही या पहिल्यांदा कोणता ॲप वरून कर्ज घेतले आहे का? घेतले असेल तर yes वर क्लिक करावे. नसेल तर no वर क्लिक करावे. त्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करावे.

Bajaj Finserv Personal Loan … बजाज फिन्सर्व मधून 1.5 लाखाचे कर्ज कसे घ्यावे…संपूर्ण माहिती पहा..

ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुम्ही किती रुपये कर्ज तुम्हाला मिळू शकते हे दिले जाईल. जर तुम्हाला तेवढी अमाउंट घ्यायचे असेल तर कंटिन्यू वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला तुमचा कर्ज बद्दल सर्व माहिती दिली जाईल. की ज्यामध्ये तुम्हाला किती रुपयाचा कर्ज उपलब्ध झालेले आहे. त्यावर किती टक्के व्याजदर लागलेला आहे व यावरचा हप्ता किती रुपयांचा असेल.

उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय लाखाचे झटपट कर्ज उपलब्ध : तेही घरबसल्या मिळवा Personal loan

त्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन विचारले जाईल.

जर तुम्ही ऑटो डेबिट हे ऑप्शन सिलेक्ट केले तर तुमच्या अकाउंट म्हणून हप्त्याची रक्कम आपोआप कट केली जाईल व हे कर्जाच्या अमाऊंट देखील तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करता येईल.

loan approval: Fast approval of any amount of loan : झटपट कर्ज मंजूर करून देणारे विशेष ॲप : कितीही कर्ज जलद मंजूरी

अशाप्रकारे तुम्ही या ॲपद्वारे नक्कीच कर्ज उपलब्ध करून घेऊ शकता. तुम्हाला देखील कर्जाच आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही या ॲपचा वापर करून कर्ज घेऊ शकता.