मित्रांनो, कर्ज हे आपला प्रत्येकाने साठी लागणारी गोष्ट आहे. गरजा वेगवेगळा असू शकतात परंतु कर्ज हे प्रत्येकाला लागतच असते. हे कर्ज आपण विविध बँकेमार्फत घेत असतो. परंतु तुम्हाला तर माहित असेल की आजकाल कोणतेही कर्ज घ्यायचे झाले तर त्यासाठी उत्पन्नाच्या पुराव्याच्या आवश्यकता असते आणि या उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय आपल्याला कोणताही प्रकारचे कर्ज मंजुरी दिली जात नाही.
Home Loan : गृहकर्ज: गृहकर्जाचे प्रकार, खरेदी, दुरुस्तीसाठी, बँक, कागदपत्रे वाचा: सविस्तर माहिती
म्हणूनच आज आपण काही अशा ॲप बद्दलची माहिती पाहणार आहोत की, ज्यामध्ये कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची पूर्तता करावी लागत नाही. तर त्यातून आपल्याला जलद पद्धतीने कर्ज उपलब्ध होऊ शकते. हे ॲप कोणते व त्यामध्ये कर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करावे? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज: खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज
आजपर्यंत आपण अनेक ॲप बद्दलची माहिती पाहिलेली आहे. की ज्यातून आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकते. परंतु या ॲपमध्ये आपल्याला आपल्या उत्पन्नाचे पुरावे द्यावे लागतात. परंतु आज आपण का अशा बद्दलची माहिती पाहणार आहोत की कोणत्याही उत्पन्नाचा पुरावा न देता आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकते. यात मधील आपण दोन प्रकार पाहणार आहोत की, ज्यामध्ये आपल्याला इन्कम विचारले तर जाते परंतु त्याबद्दलचा कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. तर दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला इन्कम विचारले जात नाही.
पहिले ॲप म्हणजे Pocketly: Personal Loan App. Pocketly हे ॲप आपल्याला Upto 35,000 रुपये इतक्या कर्ज देते.याद्वारे मिळणाऱ्या कर्जाचा परतफेड चा कालावधी हा 2-4 Months आहे. यासाठी कर्ज घेणाऱ्यांना विद्यार्थी उत्पन्नाचा पुरावा नाही. इतर उत्पन्नाचा पुरावा आवश्यक असते. कर्जाचा व्याजदर हा 12% ते 36%. आहे. तर प्रोसेसिंग फी वीस रुपयापासून 120 रुपये पर्यंत किती आहे आणि जर आत्ता भरण्यास विलंब झाला तर एक टक्का पर डे याप्रमाणे चार्जेस घेतले जातात. त्याचबरोबर या ॲपवरून तुम्ही रेफर करून देखील इन्कम करू शकता.
ram fincorp personal loan: राम फिनकॉर्प पर्सनल लोन : अर्जेंट कर्ज मिळेल : सोपी पध्दत
दुसरे ॲप म्हणजे TrueBalance- Personal Loan App. यावरून तुम्ही 1000 पासून ते एक लाख रुपयापर्यंत कर्जवा ठेवू शकता. किमान 3 महिने ते 12 महिन्यांच्या कालावधीसाठी ₹ 1,000 ते ₹ 1,25,000 पर्यंतचे ऑनलाइन वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. APR 60% ते 154.8% पर्यंत आहे. 3 महिन्यांसाठी घेतलेल्या ₹10,000 वैयक्तिक कर्जासाठी, दरमहा @2.4% इतका व्याजदर लावला जातो. ट्रू बॅलन्सवर वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा? त्यासाठी तुम्हाला ट्रू बॅलन्स ॲप इंस्टॉल करा.
Muthut Finance : मुथूट फायनान्स मधून कर्ज कसे घ्यावे ? वाचा संपूर्ण प्रोसेस
तुमच्या संपर्क क्रमांकाद्वारे नोंदणी करून ट्रू बॅलन्स वैयक्तिक कर्ज ॲपमध्ये लॉग इन करा.तुमची वैयक्तिक कर्ज पात्रता जाणून घेण्यासाठी तुमचे मूलभूत तपशील भरा.KYC कागदपत्रे सबमिट करा आणि त्वरित कर्जासाठी अर्ज करा. अर्ज मंजूर झाल्यानंतर, मंजूर कर्ज वाटप केलेली रक्कम बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
क्रेडिट कार्ड कसे बनवावे….उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय पहिले क्रेडिट कार्ड ……
तिसरे ॲप म्हणजे Moneyview: Loans, Credit Score. Moneyview लोन ॲप. या जरा तुम्हाला दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. या द्वारे जर तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला कर्ज उपलब्ध होऊ शकते. फक्त आधार कार्ड व पॅन कार्ड च्या साह्याने तुम्हाला येथे कर्ज दिले जाते. या द्वारे जे आपण कर्ज घेत असतो.
त्या कर्जाचा परतफेड चा कालावधी हा तीन महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंत इतका आहे. दिल्या जाणाऱ्या कर्ज वर दहा टक्के पासून ते 39% पर्यंतचे व्याजदर हा लावला जातो. याद्वारे तुम्ही जर कर्ज घेणार असाल तर त्या कर्जा वरती लागणारा हप्ता किती रुपयांचा असेल? परतफेडचा कालावधी किती असेल व व्याजदर किती असेल? ही सर्व माहिती त्याद्वारे तुम्हाला आधीच दाखवली जाते.
अशाप्रकारे हे तीन सर्वोत्तम 3 कर्ज ॲप आहेत त्यातून तुम्हाला कर्ज मंजुरी जलद गतीने मिळू शकते.
टीप : 1) वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा लोन नियमावलीत कधीही बदल होत असतात. अशा गोष्टींचा वापर करताना व्याजाचा विचार तसेच परत फेडीचा काळजीपूर्वक विचार करून तसेच सविस्तर माहिती घेऊनच करावा.
2) ही माहिती वाचकांच्या माहितीसाठी विविध स्त्रोतांचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार येथे प्रसिद्ध करण्यात आले असून याच्याशी ताजी बातमी टीमचा कसलाही संबंध नाही.