घरबसल्या मिळवा पर्सनल लोन: पॅन कार्ड आधार कार्ड वर कर्ज

मित्रांनो, आपल्याला कर्जाची आवश्यकता असते. वेगवेगळ्या करण्यासाठी सगळेजण कर्ज हे घेतच असतात. आजकाल बँकेतून कर्ज घ्यायचे झाले तर आपल्याला बँकेच्या खूप फेरा घालावा लागत. या फेरा घालून पण आपल्याला कर्ज उपलब्ध होत नाही. जर तुम्हाला झटपट कर्ज पाहिजे असेल तर ते बँकेत द्वारे शक्य होत नाही. 

Personal loan : उत्पन्नाचा पुरावा नको, आणि अर्जंट कर्ज हवे असेल तर ‘हे’ वाचा आत्ताच: महत्वाची माहिती

परंतु अनेक ॲप उपलब्ध झालेले आहेत की ज्यांचा वापर करून आपण झटपट कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो. यामधीलच एका ॲप विषयी आपण आजच्या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत. की ज्यामध्ये हे ॲप कोणते! कर्ज उपलब्ध कशाप्रकारे होऊ शकते? याद्वारे मिळणारा कर्जावरचा व्याजदर किती? अशा प्रकारचे अनेक माहिती आपण जाणून घेणार आहोत.

कर्ज ॲप जलद मंजूरी 2024 : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज ॲप : खराब CIBIL स्कोर कर्ज

असे अनेक वेळा होते की आपण वेगवेगळ्या ॲपवर कर्ज साठी अर्ज करत असतो. परंतु अनेकदा आपले कर्ज चा अर्ज हा रिजेक्ट होतो आणि त्यामुळे आपल्याला पैशाची गरज असताना देखील कर्ज मिळत नाही. म्हणूनच आज आपण या ॲपबद्दलची माहिती पाहणार आहोत की ज्यामधून आपल्याला झटपट तर कर्ज उपलब्ध होते. या ॲपचं नाव आहे buddy loan app. आपल्याला 5000 पासून ते पंधरा लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. घेतलेला कर्जावरचा व्याजदर हा 15% पासून ते 25% पर्यंत इतका आहे.

Personal Loan : उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय 101% नवीन झटपट कर्ज: खराब CIBIL स्कोर तरीही मिळेल कर्ज

परतफेढीचा कालावधी हा सहा महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंतचा इतका आहे. हे आपल्याला प्ले स्टोर वरून डाउनलोड करता येतील. प्लेस्टोर वरून डाउनलोड केला नंतर प्रथम आपल्याला हे ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर घालायचा आहे. मोबाईल नंबर घातल्यानंतर आपल्याला आपला लागणाऱ्या लोन अमाऊंट विषयी माहिती विचारली जाते. तुम्हाला किती लोन अमाऊंट पाहिजे असेल तर तेवढी रक्कम तिथे घालावे.

Bajaj Finance personal loan :  बजाज फायनान्स पर्सनल लोन कसे घ्यावे? वाचा सविस्तर 

त्यानंतर ई-मेल आयडी विचारली जाते. ई-मेल आयडी त्या ठिकाणी घालावी. त्यानंतर तुम्हाला लोन कोणत्या कारणासाठी पाहिजेल आहे हे विचारले जातील. ज्यामध्ये पर्सनल लोन किंवा इतर लोन असतात ते सिलेक्ट करावे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या कामाचा स्वरूपा बद्दलची काही माहिती विचारली जाते. salaried सिलेक्ट करावे. त्यानंतर तुम्हाला विचारले जाते की तुमची सॅलरी बँक खात्यामध्ये जमा होते की तुम्हाला कॅश दिले जात. त्यानुसार तुम्ही ते सिलेक्ट करावे.

 

त्यानंतर तुमच्या कंपनी बद्दलची काही माहिती विचारली जाते. की ज्यामध्ये तुम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करता की गव्हर्मेंट कंपनीने काम करता. ते त्या ठिकाणी सिलेक्ट करावे. त्यानंतर कंपनीचे नाव विचारले जाते. त्यानंतर कंपनीचा पिनकोड ही सर्व माहिती त्या ठिकाणी घालावी. त्यानंतर तुम्ही त्या कंपनीमध्ये किती वर्ष किंवा किती महिने काम करत आहात ते विचारले जाते व तुम्ही कोणत्या पोस्टवर काम करत आहात ते देखील विचारले जाते.

 

ही माहिती घालावी त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख विचारली जाते. त्यानंतर तुमचे जेंडर विचारले जाते. हे सर्व माहिती त्यामध्ये घालावी. त्यानंतर तुम्हाला तुमची काही पर्सनल डिटेल्स विचारले जातात. की ज्यामध्ये तुमचे नाव, आडनाव आणि पॅन कार्ड नंबर इत्यादी माहिती घालावी. त्यानंतर तुम्हाला तुमच्या राहत असलेल्या घराबद्दल काहीतरी माहिती विचारली जाते. की ज्यामध्ये तुम्ही भाड्याने राहता की तुमच्या स्वतःचे घर आहे. ती माहिती त्यामध्ये घालावी. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते किती वर्ष झाले राहत आहात हे विचारले जाते व तुमचा पिन कोड विचारला जातो.

 

त्यानंतर तुम्हाला तुमची सॅलरीची अमाऊंट विचारले जाते व तुमच्या बँक खात्याचे नंबर विचारला जातो. इत्यादी सर्व माहिती घातल्यानंतर तुम्हाला सबमिट हा ऑप्शन येतो की ज्यानुसार तुम्ही लोन घेणार पात्र आहेत की अपात्र आहेत हे ठरवले जाते. सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे. हे ॲप असे आहे की जे ॲप आपली सर्व माहिती घेते व त्या अंतर्गत इतर कंपन्यांना आपली माहिती पाठवत असते. ज्या कंपन्या आपले अर्ज बघून आपल्याला लोन देण्यासाठी तयार होतात.

 

आपण या आत मध्ये एक लोन स्टेटस म्हणून ऑप्शन असते तो ऑप्शन वर क्लिक करावे. की ज्यामध्ये दाखवले जाते की आपण कोणत्या कंपनी आपल्याला ऑफर करत आहे. त्यातील कोणती कंपनी आपल्याला हवे आहेत त्यावर क्लिक करावे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला किती लोन मंजूर झालेले आहेत याबाबतच्या काही पॅकेजेस आलेल्या असतात. आपल्याला हवी आहे त्यावर आपण क्लिक करावे. ते पॅकेज सिलेक्ट केल्यानंतर आपण आपली लोन अमाऊंट कमी जास्त देखील करू शकतो व परतफेड चा वेळ देखील आपण आपला प्रमाणे ठरवू शकतो.

 

त्यानंतर आपल्याला आपला लोन विषयीची संपूर्ण माहिती दाखवली जाते. की ज्यामध्ये आपल्याला किती व्याजदर लागेल, किती अमाउंट आपल्याला परतफेड करावी लागेल, किती रुपयाचा हप्ता आपल्याला बसेल. त्यानंतर कंटिन्यू बटणावर क्लिक करावे. कंटिन्यू बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या बँक विषयी काही माहिती विचारली जाते. की ज्यामध्ये अकाउंट नंबर तो घालावा तो घातल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर वर एखादा ओटीपी येईल त्यानंतर तुम्ही ही अमाऊंट तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर देखील करू शकता.

 

अशा प्रकारे या ॲपद्वारे तुम्हाला इन्स्टंट लोन मिळवू शकते. तुम्हाला देखील कर्जाच्या आवश्यकता असेल तर नक्कीच तुम्ही या ॲपद्वारे कर्ज घेऊ शकता.