महिंद्रा फायनान्स देत आहे आधार कार्ड पॅन कार्ड वर 50 हजार ते 10 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन 

Personal Loan : कोटक बँक देत आहे 5 लाखापर्यंत पर्सनल लोन : पहा हप्ता किती?माणसाला आर्थिक गरजा या कधीही निर्माण होत असतात. त्याला वेळीच आर्थिक सहाय्य मिळाले तर अडचणींची निराकरण होते. अशाच वेळी अडचणीत मदत करण्यासाठी आता महिंद्रा फायनान्स पन्नास हजार ते दहा लाख रुपयांचे पर्सनल लोन देत आहे याबद्दलची विशेष माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. 

Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेत बदल : आता मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज

सुरुवातीला आपण यासाठी लागणारी कागदपत्रे पाहू यासाठी ओळखपत्र म्हणून आपणाला आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्राइविंग लायसन्स हे द्यावे लागेल. पत्त्याचा पुरावा म्हणून लाईट बिल रेशन कार्ड किंवा बँक स्टेटमेंट हे द्यावे लागेल.

Personal Loan : टाटा कॅपिटल देत आहे 50000 पासून 35 लाखापर्यंत पर्सनल लोन : जाणून घ्या माहिती

याचबरोबर उत्पन्नाचा पुरावा म्हणजेच तुमचा पगार दाखला किंवा बँक स्टेटमेंट. आणि जर व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल त्या संदर्भातला कोणताही दाखला. इत्यादी कागदपत्रे जमा केल्यास महिंद्रा फायनान्स अत्यंत वेगवान गतीने आपली अडचण दूर करते.

Personal loan : उत्पन्नाचा पुरावा नको, आणि अर्जंट कर्ज हवे असेल तर ‘हे’ वाचा आत्ताच: महत्वाची माहिती

हे मिळणारी पर्सनल लोन आपणाला शेतीची कामे करण्यासाठी बी बियाणे खरेदीसाठी याचबरोबर व्यवसाय असल्यास छोट्या उद्योगांसाठी भांडवली मदत म्हणून, महाविद्यालयीन शिक्षण किंवा उच्च शिक्षणासाठी देखील याचा वापर आपल्याला करता येतो.

Home Loan : गृहकर्ज: गृहकर्जाचे प्रकार, खरेदी, दुरुस्तीसाठी, बँक, कागदपत्रे वाचा: सविस्तर माहिती

या सोबतच आपण अचानक उद्भवलेल्या आरोग्यविषयक गरजा यांची मेडिकलचा खर्च घर दुरुस्ती किंवा नूतनीकरण, याचबरोबर लग्न मोठा प्रवास किंवा इतर व्यक्ती करण्यासाठी देखील याचा वापर आपल्याला करता येतो.

Budget 2024 : शैक्षणिक कर्जाच्या व्याजात सवलत : Model Skill loan

यासाठी कर्ज घेणाऱ्याचा वयोमर्यादा 21 ते 60 वर्षापर्यंत असते आणि अंतर हा नोकरीचा किंवा स्वयंरोजगार सारखा असायला लागतो. त्याचा क्रेडिट स्कोर चांगला म्हणजे 700 किंवा त्यापेक्षा अधिक असावा आणि मासिक उत्पन्न त्याचे स्थिर असायला हवे.

Personal Loan : फेडरल बँक देत आहे 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन : पहा सविस्तर माहिती

यासाठी आपणाला महिंद्रा फायनान्सच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने किंवा जवळच्या कोणत्याही शाखेत जाऊन अर्ज करता येतो अर्जासोबत व विचारलेली कागदपत्रे जोडावी लागतात.

 

आपण कर्जासाठी नोंदणी केल्यानंतर साधारणपणे 24 तास ते 48 तासात आपणाला कर्ज मंजूर होते म्हणजेच साधारणपणे एक दिवस ते दोन दिवसात तात्काळ तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे जमा होतात. आणि हे पैसे तुम्ही तुमच्या कोणत्याही सेविंग अकाउंट द्वारे काढू शकता.

 

मात्र हे कर्ज घेत असताना याला हप्ता किती बसणार आणि व्याजदर किती असणार हे आपण त्या त्यावेळी जाणून घेणे खूप आवश्यक असते. आणि जास्त कर्ज घेण्याऐवजी गरजेनुसार घेतलेली रक्कम योग्य ठरते.

 

महिंद्रा फायनान्स ही कंपनी एक मोठी आग्रहण्य संस्था असून ती ग्रामीण भागात निमशहरी भागात शहरात असा तिचा चांगल्या पद्धतीने विस्तार झालेला आहे यामुळे आपल्या गरजेला आर्थिक मदत देणारे एक महत्त्वाचा पर्याय म्हणून याकडे पाहिल्यास उचित ठरते.