फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड याद्वारे मिळवा गरजेनुसार अर्जंट कर्ज : Personal Loan 

मित्रांनो मनुष्याच्या आयुष्यात जशा चांगल्या घटना घडतात तशाच वाईट घटना देखील घडत असतात. यामुळे मनुष्याच्या आयुष्यात आर्थिक दृष्ट्या चढ-उतार सातत्याने होत असते. आणि यामध्ये वाईट काळ सुरू असेल अनेक अडचणींना फेस करावे लागत असेल तर अशावेळी सातत्याने आर्थिक अडचण ही जाणवते म्हणजे जाणवतेच. 

Personal Loan : कोटक बँक देत आहे 5 लाखापर्यंत पर्सनल लोन : पहा हप्ता किती?

अशावेळी काही खाजगी फायनान्स कंपन्या आपणाला मदतीचा हात देतात आणि यामुळे आपली अडचण निघून जाते. सहाजिकच अर्जंट व विना कागदपत्रे विनायारण हे कर्ज मिळत असल्याने व्याजदर थोडा अधिक असतो.

Mudra Loan : मुद्रा कर्ज योजनेत बदल : आता मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज

मात्र आपली कोणत्याही प्रकारची अडचण यामुळे तात्काळ दूर होते. तर अशा अडचणीच्या काळात मदत करणारी अशीच एक विशेष कंपनी आपण जाणून घेणार आहोत ती म्हणजे Poonavala Fincorp. ही कंपनी देखील विनाकारण आणि अत्यंत अर्जंट कर्ज पुरवठा करते.

HDFC बँक Personal Loan – सोपे आणि जलद कर्ज

चला तर जाणून घेऊया या कंपनीबद्दल अधिक माहिती….

 

या कंपनीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विनाकारण येथे अर्जंट कर्ज दिले जाते हे कर्ज पिढीसाठी ग्राहकांना एक वर्ष ते पाच वर्षापर्यंत ची हप्त्यांद्वारे मुदत दिली जाते आणि याचा व्याजदर हा 9% आहे.

कोटक महिंद्रा बँकेतून 3.5 लाखांचे कर्ज कसे घ्यावे? किती हफ्ता भरावा लागेल ? Kotak Mahindra Personal Loan

ही कर्ज मिळवण्यासाठी लागणारा खर्च इतर कंपनीचे तुलनेत खूपच कमी आहे. यासाठी कर्ज घेणारा कर्जदार हा 21 ते 58 या वयातील असायला हवा. करतानाची पात्रता तपासल्यानंतर लगेच कर्ज मंजूर होऊन त्याच्या अकाउंट मध्ये थेट पैसे ट्रान्सफर केले जातात.

महिंद्रा फायनान्स देत आहे आधार कार्ड पॅन कार्ड वर 50 हजार ते 10 लाखांपर्यंतचे पर्सनल लोन 

आणि हा सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने चालतो त्यामुळे ग्राहकाचा वेळ आणि पैसे खूप वाचतात. या कंपनी द्वारे मिळणारे कर्ज अतिशय वेगवान पद्धतीने म्हणजे अल्पावधीत प्राप्त होते आणि मुख्य म्हणजे आपण हे आपल्या गरजेनुसार हवे तेवढेच घेऊन योग्य त्यावेळी केल्यास आपल्याला आपले पद वाढण्यास प्रचंड मदत होते. अधिक माहितीसाठी ग्राहक Poonavala Fincorp असे सच करून मिळालेल्या वेबसाईटच्या आधारे आपण सविस्तर माहिती घेऊ शकता.